{"title":"Nitin Thorat","description":"\u003cp\u003eAuthor Nitin Thorat - Buy Online all books collection at akshargranth\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"sadhu-साधू-by-nitin-thorat","title":"Sadhu साधू By Nitin Thorat , Kshatriyakulawant Sadhu ( क्षत्रियकुळावंत साधू )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eSadhu साधू By Nitin Thorat | \u003c\/span\u003eWriter Publication | \u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"9looim-89bx7n-1txpip-2o4661\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eKshatriyakulawant Sadhu ( क्षत्रियकुळावंत साधू )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eKshatriyakulawant Sadhu by NITIN THORAT\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":48429814448407,"sku":"","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/sadhu.jpg?v=1712821166"},{"product_id":"kop-कोप-by-nitin-thorat-एक-उद्धवस्त-गोष्ट-नितीन-थोरात","title":"Kop कोप by Nitin Thorat एक उद्धवस्त गोष्ट - नितीन थोरात","description":"\u003cp\u003eKop कोप by Nitin Thorat एक उद्धवस्त गोष्ट - नितीन थोरात \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49495406543127,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/kop.jpg?v=1722867320"},{"product_id":"lal-mahal-लाल-महाल-शिवाजी-राजांच्या-हरवलेल्या-घराची-गोष्ट-by-nitin-thorat","title":"Lal Mahal लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट by Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट पुण्यात जो लाल महाल आहे तो चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आहे. तो खरा लाल महाल नाही. मग खऱ्या महालाचं काय झालं ? ज्या लाल महालात इतिहासातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं तो महाल नेमका कसा होता, कुठे होता ? शिवाजीराजांनी लाल महाल बांधायचं का ठरवलं ? महाल बांधताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? कोणी कोणी विरोध केला ? आणि राजांना कोणी मदत केली ? स्वराज्य स्थापनेवेळी लाल महालातून काय काय घडामोडी घडल्या ? राजांनी आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर का फिरवला ? शिवाजीराजे आणि सईबाई यांच्या विवाहसोहळ्याची लाल महालावर कशी तयारी करण्यात आली होती? अन् सर्वात महत्वाचे म्हणजे एक लाखाची फौज शाहिस्तेखानाच्या पहाऱ्याला असतानाही शिवाजीराजांनी लाल महालावर छापा टाकण्याचं का ठरवलं ? या छाप्याचं नियोजन कसं केलं? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे म्हणजेच 'लाल महाल' ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबुकिंग सुरु !\u003cbr\u003e(11 एप्रिल नंतर प्रत पाठवली जाईल वाचकांनी याची नोंद घ्यावी )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52633264226583,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-05111232.png?v=1775365864"},{"product_id":"sadhu-english-साधू-इंग्लिश-by-nitin-arun-thorat","title":"Sadhu English साधू (इंग्लिश) by Nitin Arun Thorat","description":"","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53518278754583,"sku":null,"price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}]}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/collections\/Screenshot_2026-04-05_110815.png?v=1775365589","url":"https:\/\/akshargranth.in\/collections\/nitin-thorat.oembed","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}