{"title":"P L Deshpande Collection","description":"\u003cp id=\"firstHeading\" class=\"firstHeading mw-first-heading\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan class=\"mw-page-title-main\" data-mce-fragment=\"1\"\u003eपु. ल. देशपांडे - P L Deshpande Books Buy Online | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय \u003ca href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80\" class=\"mw-redirect mw-disambig\" title=\"मराठी\" data-mce-fragment=\"1\" data-mce-href=\"https:\/\/mr.wikipedia.org\/wiki\/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80\"\u003eमराठी\u003c\/a\u003e विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. \u003ci data-mce-fragment=\"1\"\u003eमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व\u003c\/i\u003e असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"k","title":"Kanhoji Angre by Manohar Malgaonkar translate _ P L Deshpande","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eP L Deshpande Tranaslated Book Kanhoji Angre by Manohar Malgaonkar translate _ P L Deshpande कान्होजी आंग्रे...मराठा आरमाराचे अनभिषिक्त सम्राट...छत्रपती संभाजींपासून ते छत्रपती शाहूंपर्यंत भोसले घराण्याचे निष्ठावंत सेवक...पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्दी, मोगल या शत्रूंना बिनतोड उत्तर देणारे पराक्रमी सरखेल...सगळ्याच जहाजांना समुद्रात जाण्यासाठी ‘दस्तक` हा परवाना घ्यायला भाग पाडणारे आरमारप्रमुख...‘सरखेल वजारत मा आब` या किताबाचे मानकरी... छत्रपती राजाराम, त्यांच्यानंतर ताराबाईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे इमानदार सेवक...नंतर बाळाजी विश्वनाथ यांच्या सांगण्यावरून शाहूच्या पायावरही निष्ठा वाहणारे निष्ठावंत...तर असे हे कान्होजी आंग्रे...त्यांचा पराक्रम, त्यांचा मुत्सद्दीपणा, सागरी किल्ल्यांचे संरक्षण करीत समुद्र मार्गे होणारं परकीयांचं आक्रमण थोपवण्याचं त्यांनी केलेलं अजोड कार्य याची ही अपूर्व गाथा मनोहर माळगांवकरांच्या लेखणीतून उतरलेली आणि पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीचा अनुवादरूपी परिसस्पर्श झालेली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47645693149463,"sku":"","price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Kanhoji-Angre-Akshargranth.jpg?v=1703343590"},{"product_id":"eka-koliyane-by-ernest-hemingway-एका-कोळीयाने","title":"Eka Koliyane by Ernest Hemingway एका कोळीयाने","description":"\u003cp\u003eEka Koliyane by Ernest Hemingway - P L Deshpande एका कोळीयाने - अर्नेस्ट हेमिंग्वे - पु. ल. देशपांडे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eद ओल्ड मॅन अँड द सी या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा हा अनुवाद आहे. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":48028769354007,"sku":"","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Ekakoliyane.jpg?v=1709460171"},{"product_id":"vyakti-ani-valli-व्यक्ती-आणि-वल्ली","title":"Vyakti Ani Valli - व्यक्ती आणि वल्ली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVyakti Ani Valli by P L Deshpande - व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621802713367,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10002811.png?v=1725907349"},{"product_id":"batatyachi-chal-बटाटयाची-चाळ","title":"Batatyachi Chal बटाटयाची चाळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan itemprop=\"itemListElement\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/ListItem\"\u003e\u003cspan itemprop=\"name\"\u003eBatatyachi Chal by P L Deshpande - बटाटयाची चाळ - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621811626263,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10003434.png?v=1725907732"},{"product_id":"asa-mi-asami-असा-मी-असामी","title":"Asa Mi Asami - असा मी असामी","description":"\u003cp\u003eAsa Mi Asami by P L Deshpande - असा मी असामी - पु. ल. देशपांडे \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621817590039,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10004053.png?v=1725908121"},{"product_id":"aghal-paghal-अघळ-पघळ","title":"Aghal Paghal - अघळ पघळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAghal Paghal by P L Deshpande अघळ पघळ - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621822406935,"sku":"","price":288.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10004441.png?v=1725908336"},{"product_id":"aapulaki-आपुलकी","title":"Aapulaki - आपुलकी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAapulaki by P L Deshpande - आपुलकी - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621827322135,"sku":"","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10004723.png?v=1725908499"},{"product_id":"uralasural-उरलंसुरलं","title":"Uralasural - उरलंसुरलं","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eUralasural by P L Deshpande - उरलंसुरलं - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपु.लं.च्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह !\u003cbr\u003e\u003cbr\u003eपु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात- ‘माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्‍या माझ्या वाचकवर्गालाच हे ‘उरलंसुरलं’ कृतज्ञपूर्वक अर्पण करतो\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621828763927,"sku":"","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10005008.png?v=1725908660"},{"product_id":"ek-zunj-varyashi-एक-झुंज-वा-याशी","title":"Ek Zunj Varyashi - एक झुंज वा-याशी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eEk Zunj Varyashi by P L Deshpande - एक झुंज वा-याशी - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621830205719,"sku":"","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10005214.png?v=1725908822"},{"product_id":"ek-shuny-mi-एक-शून्य-मी","title":"Ek Shuny Mi - एक शून्य मी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eEk Shuny Mi by P L Deshpande - एक शून्य मी - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपु. ल. देशपांडे यांच्या वैचारिक लेखांचा हा संग्रह. 'मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस' या लेखाने पुस्तकाची सुरवात होते. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी, एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ आदी लेखांतून पु. ल. अनेक विषय हाताळतात. त्यातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन ते घडवितात. जयप्रकाश नारायणांसारख्या संस्थेचं. कधी स्वतः बुद्धिनिष्ठ पु. ल. ठळक होतात. वेगळा विचार रुजविणारा हा संग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621836300567,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10005512.png?v=1725908966"},{"product_id":"gangot-गणगोत","title":"Gangot - गणगोत","description":"\u003cdiv class=\"BreadCrumb\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/BreadcrumbList\"\u003e\u003cspan itemprop=\"itemListElement\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/ListItem\"\u003e\u003cspan itemprop=\"name\"\u003eGangot by P L Deshpande - गणगोत - पु. ल. देशपांडे | \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"BookDetailsMain\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/Product\"\u003e\n\u003cdiv class=\"BookDetailsImage\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"BookDetailsImage\"\u003e\n\u003cspan\u003eपुढल्या शे-दोनशे पानांतून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी! ह्या पुस्तकातली सुरेख चित्रे काढणारे आणि पुस्तकाला सुंदर वेष्टण देणारे माझे चित्रकार मित्र श्री. ओक यांचा मी अत्यंत आभारी आहे. २३ एप्रिल १९६६ ह्या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध व्हावे अशी माझी इच्छा होती. ज्योतिषाने काढलेला मुहूर्त म्हणून नव्हे तर आम्हा उभयतांवर वडीलधार्‍या माणसासारखी माया करणारे डॉ. भाई व सौ. इंदूताई दिवाडकर यांच्या लग्नाचा आज पंचविसावा वाढदिवस आहे, तो मुहूर्त गाठायचा होता म्हणून. ही इच्छा पुरी केल्याबद्दल मी प्रकाशक रा. ज. देशमुख आणि कल्पना मुद्रणालयाचे लाटकर बंधू, भालोबा खांडेकर आणि सहकारी मुद्रक वर्गाचा ऋणी आहे. ह्या पुस्तकात घालण्यासाठी जी रेखाचित्रे काढली आहेत त्यांचे मूळ फोटो ज्यांनी ज्यांनी दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषत: रावसाहेबांचा फोटो दुर्मिळ होता; तो श्रीमती काशीबाईंनी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e~ पु. ल. देशपांडे\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621854060823,"sku":"","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10005734.png?v=1725909111"},{"product_id":"gun-gain-avadi-गुण-गाईन-आवडी","title":"Gun Gain Avadi - गुण गाईन आवडी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eGun Gain Avadi by P L Deshpande - गुण गाईन आवडी - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकाबद्दल दोन शब्द...\u003cbr\u003e\u003cbr\u003eमाझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रूपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फळ आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगायन आहे. त्यांच्या गुणांची आरास माझ्या अंत:करणात सदैव मांडलेली असते. पण ज्याच्यामुळे त्यांचे स्मरण अधिक तीव्रतेने व्हावे, असेही प्रसंग येतात. कधी त्यांच्या निधनाच्या दु:खाने गळणार्‍या अश्रूंच्या जोडीनेच ते शब्दचित्र रेखाटले जाते, तर कधी त्यांच्या पन्नासाव्या किंवा साठाव्या वर्षगाठीच्या दिवशी त्यांना जाहीर अभिवादन करावेसे वाटते. लोहियांवरचा लेख हा त्यांच्या लेखसंग्रहाला प्रस्तावना म्हणून लिहिला गेला आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621855666455,"sku":"","price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10010016.png?v=1725909268"},{"product_id":"char-shabd-चार-शब्द","title":"Char Shabd - चार शब्द","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eChar Shabd by P L Deshpande - चार शब्द - पु. ल. देशपांडे | \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘चार शब्द’ ह्या संग्रहातील या प्रस्तावनादेखील माझ्या स्वभावातल्या ह्या अनावर मोहापोटीच निर्माण झालेल्या आहेत. गेली पन्नासएक वर्षे कलानिर्मितीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत मला वावरायला मिळाले. ह्या काळात मी लिहिलेल्या या प्रस्तावना आहेत. मात्र ह्या प्रस्तावना म्हणजे एखाद्याच्या लेखनातले गुणदोष दाखवणारे चिकित्सक समीक्षण नाही. मला आवडलेल्या पुस्तकांचे आस्वादकाच्या भूमिकेतून केलेले हे स्वागत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621858484503,"sku":"","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10010335.png?v=1725909466"},{"product_id":"ti-phulrani-ती-फुलराणी","title":"Ti Phulrani - ती फुलराणी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan itemprop=\"itemListElement\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/ListItem\"\u003e\u003cspan itemprop=\"name\"\u003eTi Phulrani by P L Deshpande - ती फुलराणी - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan itemprop=\"itemListElement\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/ListItem\"\u003e\u003cspan itemprop=\"name\"\u003e\u003cspan\u003eअनेक वर्षांपूर्वी मी शॉचे पिग्मॅलियन हे नाटक वाचले आणि वाचता वाचता त्यातली पात्रे मला आपली मराठी वाटायला लागली. स्वभाषेचा आग्रह, दुराग्रह, भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणार्‍या उच्चनीचत्वाच्या कल्पना जगभरच्या मनुष्यसमाजात रूढ आहेत. बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, ह्यांतून आढळून येणारी जातीय, प्रान्तीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा माझा आवडीचा छंद आहे. अर्थात तो मराठीपुरता मर्यादित आहे. \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621860843799,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10010441.png?v=1725909535"},{"product_id":"tin-paishacha-tamasha-तीन-पैशाचा-तमाशा","title":"Tin Paishacha Tamasha - तीन पैशाचा तमाशा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eTin Paishacha Tamasha by P L Deshpande - तीन पैशाचा तमाशा - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजर्मन नाटककार ब्रेश्टच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ ह्या नाटकावरून मी हा ‘तीन पैशाचा तमाशा’ रचला आहे. ब्रेश्टच्या नाटकांचे रचनेच्या दृष्टीने मराठी तमाशाशी जवळचे नाते आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003eब्रेश्टने रंगभूमीला लोकशिक्षणाचे साधन मानले. नाटकी रम्यवादातून मुक्त केले; पण मनोरंजनाशी नाते तोडले नाही. संगीत, नृत्य, विनोद अशा नाटकाच्या रंजकतेत भर घालणार्‍या घटकांचे वैचारिक गांभीर्याच्या नावाखाली उच्चाटन केले नाही.\u003cbr\u003e\u003cbr\u003eनाटककार, दिग्दर्शक, कवी, संगीतज्ञ आणि तत्त्वचिंतक ब्रेश्ट हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाला होता. उपाशीपोटी नीती, संस्कृती वगैरे परवडत नाहीत हे त्याला पक्के उमजले होते. मार्क्स म्हटले की, काही लोकांच्या मनात उगीचच किल्मिषे निर्माण होतात. त्यांना लगेच प्रचारकी साहित्य, बोधवाद वगैरेची आठवण होते. ललित साहित्यातून बोध झालाच पाहिजे आणि बोध होताच कामा नये अशा दोन टोकांच्या भूमिकांवरून वाद चालू असतात. कमकुवत प्रतिभेच्या लेखकाच्या कृतीतल्या बोध आणि कला दोन्ही कमकुवत प्रतिभेचा माणूसच शिक्षण आणि रंजन यांतला समतोल राखू शकतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621861695767,"sku":"","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10010715.png?v=1725909688"},{"product_id":"tuka-mhane-ata-तुका-म्हणे-आता","title":"Tuka Mhane Ata - तुका म्हणे आता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eTuka Mhane Ata by P L Deshpande तुका म्हणे आता - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621867102487,"sku":"","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10010942.png?v=1725909835"},{"product_id":"dad-दाद","title":"Dad - दाद by P L Deshpande","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eDad by P L Deshpande - दाद - पु. ल. देशपांडे | \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003eपु. ल. देशपांडे यांच्या गुणग्राही आणि रसिक रूपाचा परिचय या पुस्तकातून होतो. ते स्वतः अष्टपैलू होते. साहित्य, संगीतादी कलांच्या क्षेत्रात त्यांनी लीलया मुशाफिरी केली; मात्र या क्षेत्रातील अन्य व्यक्तींच्या गुणांनाही त्यांनी कायम मनःपूर्वक दाद दिली. हि दाद आपल्यालावाचायला मिळते, बालगंधर्व यांचा अभिनय, रॉय किणीकर, यशवंत मनोहर, राजा बढे यांच्या कविता, राम नगरकर यांची रामनगरी, के. रं. शिरवाडकरांचं 'शेक्सपिअर प्रेम', ग. दि. माडगूळकरांचं 'गीतासौभद्र', भालचंद्र नेमाडे यांचं 'कोसला', शरदिनी डहाणूकर यांचं 'वृक्षगाण' अशी कितीतरी उत्तमोत्तम पुस्तकं आणि त्यांचे निर्माते पुस्तकातून भेटीला येतात. या साऱ्यांनाच पुलंनी भरभरून दाद दिली आहे. एवढंच नव्हे, तर लेखकानं घेतलेला निर्मितीचा आनंद पुलंनी शब्दांत पकडला आहे.\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621868871959,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10011110.png?v=1725909923"},{"product_id":"purchundi-पुरचुंडी-by-p-l-deshpande","title":"Purchundi - पुरचुंडी by P L Deshpande","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003ePurchundi by P L Deshpande - पुरचुंडी - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुलंच्या व्यक्तिमत्वाचे काही दुर्मिळ पैलू उलगडून दाखवणारे त्यांचे पूर्वप्रकाशित निवडक लेख तसेच मुलाखती यांचा अप्रतिम संग्रह म्हणजेच ‘पुरचुंडी’!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621871362327,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10011353.png?v=1725910089"},{"product_id":"marathi-vangmayacha-galiv-itihas-मराठी-वाङ्-मयाचा-गाळीव-इतिहास","title":"Marathi Vangmayacha Galiv Itihas - मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eMarathi Vangmayacha Galiv Itihas by P L Deshpande - मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621877719319,"sku":"","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10011605.png?v=1725910223"},{"product_id":"maitra-मैत्र-by-p-l-deshpande","title":"Maitra - मैत्र by P L Deshpande","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eMaitra by P L Deshpande - मैत्र - पु. ल. देशपांडे | \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे,\u003cbr\u003e\u003cbr\u003eतसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621879980311,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10011805.png?v=1725910338"},{"product_id":"radiovaril-bhashane-ani-shrutika-bhag-1-रेडिओवरील-भाषणे-आणि-श्रुतिका-भाग-१","title":"Radiovaril Bhashane Ani Shrutika Bhag 1 - रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eRadiovaril Bhashane Ani Shrutika Bhag 1 - रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १ by P l Deshpande - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621880865047,"sku":"","price":338.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10012028.png?v=1725910483"},{"product_id":"radiovaril-bhashane-ani-shrutika-bhag-2-रेडिओवरील-भाषणे-आणि-श्रुतिका-भाग-2","title":"Radiovaril Bhashane Ani Shrutika Bhag 2 - रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग 2","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eRadiovaril Bhashane Ani Shrutika Bhag 2 - रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग 2 by P l Deshpande - पु. ल. देशपांडे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621881094423,"sku":null,"price":338.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10012257.png?v=1725910630"},{"product_id":"hasavnuk-हसवणूक-by-p-l-deshpnade","title":"Hasavnuk - हसवणूक by P L Deshpnade","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eHasavnuk by P L Deshpande - हसवणूक - पु. ल. देशपांडे | \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करीत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. माझं खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पोष्टिक जीवन, पाळीव प्राणी अशा कथांमधून पु. ल. चा निखळ, खळखळता विनोद पानोपानी आपल्या भेटीला येतो. पण त्याही आधी आपल्याला भेटते ती त्यांची सही आणि त्यांनी वाचकांशी केलेलं हितगुज. ते लिहितात, 'जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक' करण्यापलीकडे आणखी काय करायचं?'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49621883126039,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-09-10012342.png?v=1725910679"},{"product_id":"pu-la-navache-garud-by-mukund-taksale-पु-लं-नावाचे-गारुड","title":"Pu. La Navache Garud By Mukund Taksale पु.लं नावाचे गारुड","description":"\u003cp\u003ePu. La Navache Garud By Mukund Taksale पु.लं नावाचे गारुड\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49956287545623,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-12-12175347.png?v=1734005148"},{"product_id":"nasti-uthathev-नस्ती-उठाठेव-by-p-l-deshpande-पु-ल-देशपांडे","title":"Nasti Uthathev नस्ती उठाठेव By P L Deshpande पु ल देशपांडे","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य. हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. अफाट व्यासंग आणि भाषेवरचे प्रभुत्व हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू. पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाची प्रचीती ‘नस्ती उठाठेव' पुस्तक वाचून येते. क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले ‘नस्ती उठाठेव' आजही वाचले तरी तितकेच ताजेतवाने वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53603352641815,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-01221134.png?v=1782922046"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/collections\/P_L_deshpande.jpg?v=1710062902","url":"https:\/\/akshargranth.in\/collections\/p-l-deshpande-collection.oembed?page=2","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}