{"title":"Samar Publication","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003ch3 class=\"LC20lb MBeuO DKV0Md\"\u003eBooks By Samar Publication | \u003cspan\u003eSamar Publication Books\u003c\/span\u003e\n\u003c\/h3\u003e","products":[{"product_id":"maharajadhiraj-by-samar-महाराजाधिराज","title":"Maharajadhiraj by Samar महाराजाधिराज","description":"\u003cp\u003eMaharajadhiraj by Samar महाराजाधिराज\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAuthor: Sumar | Publisher: Samar Publication | Edition: Latest \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराजाधिराज गुप्त साम्राज्याचे सुवर्णयुग साकारणाऱ्या महाराजाधिराज समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47171941957911,"sku":"","price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/978935967285-F.jpg?v=1697016801"},{"product_id":"radha-by-samar-राधा-समर","title":"Radha by Samar राधा - समर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराधा - समर - Radha by Samar | Samar Prakashan | \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eश्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47991922753815,"sku":"","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Radha.jpg?v=1709008770"},{"product_id":"samudra-manthan-समुद्र-मंथन-by-samar","title":"Samudra Manthan समुद्र मंथन By Samar","description":"\u003cp\u003eSamudra Manthan समुद्र मंथन By Samar \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समुद्रमंथन’ ही कादंबरी पूर्वी ‘रेवन रॉय’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाली होती. कथा - रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49340955296023,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Samudramanthan.png?v=1720368742"},{"product_id":"mahabharatatil-108-adbhut-rahasya-by-samar","title":"Mahabharatatil 108 Adbhut Rahasya by Samar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eMahabharatatil 108 Adbhut Rahasya Vividh Rekhachitra Ani Shlokanchya Sandarbhasah - महाभारतातील १०८ अद्भुत रहस्य विविध रेखाचित्र आणि श्लोकांच्या संदर्भासह\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49676283543831,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-04-05105414.png?v=1743829374"},{"product_id":"dharm-by-samar-धर्म","title":"Dharm By Samar (धर्म )","description":"\u003cp\u003eकर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य हे तिघे निघाले आहेत धर्माच्या शोधात. या विश्वात धर्म कुठे आहे? त्याची खरी व्याख्या काय? अधर्म फक्त कौरवांचा आणि धर्म फक्त पांडवांचा, असं म्हणणं उचित ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. या शोधा\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50121662005527,"sku":"","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot-20250128_152119_Facebook.jpg?v=1738058253"},{"product_id":"tathagat-by-samar","title":"Tathagat By Samar","description":"\u003ch1\u003eTathagat By Samar\u003c\/h1\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50181425660183,"sku":"","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/92620c7c-300f-4b8b-98a0-cfded1daf308.jpg?v=1739191687"},{"product_id":"urmila-by-samar-उर्मिला","title":"Urmila by Samar उर्मिला","description":"\u003ch1 class=\"product__title\"\u003eUrmila by Samar 'उर्मिला'\u003c\/h1\u003e\n\u003cdiv class=\"no-js-hidden\" id=\"price-template--15410199953601__main\" role=\"status\"\u003e\n\u003cdiv class=\"price price--large price--on-sale  price--show-badge\"\u003e\n\u003cdiv class=\"price__container\"\u003e\n\u003cdiv class=\"price__sale\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50185144926487,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Urmila-by_Samar_823x_edca720d-3d06-4cae-92d3-c4f30f5f2d02.jpg?v=1739260845"},{"product_id":"parvati-by-samar-पार्वती-new-book-_-prebooking","title":"Parvati By Samar पार्वती - New Book _ PREBOOKING","description":"\u003cp\u003eParvati By Samar New Book | \u003cstrong\u003e२५ मे नंतर बुक उपलब्ध | \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eParvati By Samar ( पार्वती ) - New Book - Prebooking is on\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी !\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003eपार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e(Available after 25 may 2025)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50346351722775,"sku":"","price":259.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot-20250402_182852_Instagram.jpg?v=1743599625"},{"product_id":"radha-urmila-parvati-by-samar-राधा-उर्मिला-पार्वती-गाजलेल्या-3-कादंबऱ्या-special-combo-offer","title":"Radha, Urmila, Parvati By Samar राधा + उर्मिला + पार्वती - गाजलेल्या 3  कादंबऱ्या Special Combo offer","description":"\u003cp\u003eRadha, Urmila, Parvati By Samar राधा + उर्मिला + पार्वती - गाजलेल्या 3 कादंबऱ्या Special offer at Akshargranth\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउर्मिला- 1. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित मराठी कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4. 'महाकाव्य शिवप्रताप', 'तथागत' (कादंबरी), ‘महाराजाधिराज’ (कादंबरी) आणि ‘महाभारतातील अद्भुत रहस्ये' लिहिणाऱ्या समर यांची कांदबरी!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराधा - श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद!'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपार्वती- पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50353975918871,"sku":"","price":730.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/BB-1-1.png?v=1743771469"},{"product_id":"revan-roy-by-samar-samar-publication","title":"Revan Roy By Samar, Samar Publication","description":"\u003cp\u003eRevan Roy By Samar रेवण रॉय - समर आणि समांतर विश्वांचा खेळ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेत शास्त्रकल्पन कादंबऱ्या (Science Fiction) खूप कमी लिहिल्या जातात, अशी कायमच ओरड होते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर नव्या विज्ञानकथांना आणि शास्त्रकल्पन कादंबऱ्यांना प्रोत्साहन देणे क्रमप्राप्त ठरते. 'समर प्रकाशनने' वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन 'रेवन रॉय' ही कादंबरी प्रकाशित केली आहे. तिची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे :- रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50357258584343,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-04-06173333.png?v=1743939718"},{"product_id":"vedat-marathe-veer-daudale-saat-by-samar","title":"Vedat Marathe Veer Daudale Saat By Samar","description":"\u003cp\u003eVedat Marathe Veer Daudale Saat By Samar\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'वेडात मराठे वीर दौडले सात' हे गीत एका प्रसंगावर आधारित असलं, तरी त्या एका प्रसंगाला अनेक घटनांची पार्श्वभूमी आहे. या रणवेडाला जाणून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जवळपास पाच-सहा शतकांनंतर महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळा होणार होता! आपल्या हातून अवज्ञा झाल्याने या सोहळ्यावर बहलोलखानाचे संकट आले, ही सल प्रतापरावांच्या मनात असणारच! तीच सल या प्रसंगाला कारणीभूत ठरली. सरनोबत प्रतापराव आणि त्यांच्यासोबत प्राणांची आहुती देणाऱ्या सहा वीरांच्या मनोविश्वाचा ठाव घेणारी आणि बहलोलखानाविरूद्ध झालेल्या युद्धापूर्वीच्या घटनांचे कथन करणारी कादंबरी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50357258649879,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-04-06173502.png?v=1743939803"},{"product_id":"chahul-by-samar-samar-publication","title":"Chahul By Samar, Samar Publication","description":"\u003cp\u003eChahul By Samar चाहूल, लेखक - समर \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50357258846487,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-04-06173738.png?v=1743939960"},{"product_id":"radha-part-2-marathi-novel-samar","title":"Radha Part 2 by Samar, Marathi Novel","description":"\u003cp\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline; color: rgb(223, 35, 35);\"\u003e\u003cstrong\u003eRadha Bhag 2 By Samar Pre Booking\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAvailable after 25 December plz note 👈\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराधा कादंबरीच्या पहिल्या भागात राधा आणि श्रावणीचा संवाद वाचकांनी वाचला आणि अनेक वाचकांनी अगत्याने त्यांचे उत्तमोत्तम अभिप्राय पाठवले; पण पहिल्या भागात गोष्ट संपली नव्हती... राधेने श्रावणीला सांगितलेल्या प्रेमाच्या व्याख्येत प्रेमाचे नऊ पैलू नमूद केले होते. श्रावणीने त्याबद्दल बराच विचारही केला होता; पण तिच्या आयुष्यात ती या तत्त्वज्ञानानुसार आचरण करू शकली का? असा प्रश्न अनेक वाचकांच्या मनात होता. '... आणि ते कायम सुखी आणि आनंदीच राहिले' असा कथेचा शेवट होऊ शकत नाही, असं मलाही वाटत होतं. कारण आपलं आयुष्य ही अनेक चढ-उतार, अडचणी, अनिवार्यता आणि हतबलतेने युक्त असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते. हेच उदाहरण पहा : श्रीकृष्ण आणि राधा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असलं, तरी त्यांना विरह सहन करावा लागलाच. राधेसारख्या दैवी स्त्रीच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलं, तर श्रावणीसारखी सामान्य मुलगी सदैव चिंतामुक्त आणि आनंदी कशी राहू शकेल? या दुसऱ्या आणि अंतिम भागात तिच्या जीवनातील चढ-उतार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eImmerse yourself in the second part of this captivating Marathi novel 'Radha' from Samar Publication. This beautifully crafted literary work delves deeper into the timeless narrative exploring profound emotions and relationships. The story unfolds against a rich cultural backdrop, presenting complex characters and their intertwined destinies. This part continues to weave together various narrative threads, offering readers an engaging exploration of love, devotion, and human nature. The novel's thoughtful prose and nuanced storytelling make it a compelling addition to Marathi literature. With its artistic cover design featuring traditional elements and a golden foil accent, this edition is both aesthetically pleasing and meaningful. The book maintains high printing quality and readability, making it perfect for both casual readers and literature enthusiasts who appreciate well-crafted Marathi fiction.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50493332554007,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot-20250528_152437_Instagram.jpg?v=1748426193"},{"product_id":"radha-english-novel-by-samar","title":"Radha, English Novel by Samar","description":"\u003cp\u003eRadha, English Novel by Samar, English Edition Radha by Samar (Coming Soon)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRadha by Samar English Edition \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50657509671191,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-07-28003704.png?v=1753642047"},{"product_id":"parvati-english-novel-by-samar","title":"Parvati, English Novel by Samar","description":"\u003cp\u003eBuy Parvati, English Novel Book Online at Low Prices in India | Parvati by Samar English Edition Coming Soon !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eImmerse yourself in the captivating world of 'Parvati', a profound Marathi novel published by Samar Publication that delves deep into Indian mythology and spirituality. This compelling narrative explores the life journey of Parvati, addressing intriguing questions about her divine marriage to Lord Shiva and her remarkable character. The story begins with Parvati's birth and weaves through various fascinating episodes, including the tale of Kartikeya and the profound dialogues between Shiva and Parvati. The book masterfully incorporates lesser-known stories from the Puranas, offering readers a fresh perspective on this timeless tale. Set against a backdrop of snow-capped mountains and divine realms, this literary work presents a beautiful exploration of devotion, determination, and divine love. The narrative style makes complex philosophical concepts accessible while maintaining the depth and sanctity of the original story, making it an enriching read for both mythology enthusiasts and general readers alike.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50657510621463,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-07-28003649.png?v=1753642348"},{"product_id":"urmila-english-novel-by-samar","title":"Urmila, English Novel by Samar","description":"\u003cp\u003eUrmila, English Novel by Samar | Urmila by Samar English Edition Coming Soon\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003eUrmila: The Forgotten Princess\u003c\/b\u003e\u003cspan\u003e is an alternative narrative of the Ramayana, it is the story of the abandoned throne of Ayodhya, the bonds of sisterhood and the anxieties of a multi-racial, multi-cultural Bharat.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50657520484631,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-07-28003712.png?v=1753642459"},{"product_id":"radha-part-2-english-novel-by-samar","title":"Radha part 2, English Novel by Samar","description":"\u003cp\u003eRadha Part 2, English Novel by Samar, English Edition Radha 2 by Samar (Coming Soon)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRadha 2 by Samar English Edition \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50657527628055,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-07-28003657.png?v=1753642614"},{"product_id":"parvati-hindi-novel-by-samar","title":"Parvati, Hindi Novel by Samar","description":"\u003cp\u003eParvati, Hindi Novel by Samar\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50702473298199,"sku":null,"price":259.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-09102751.png?v=1775708753"},{"product_id":"urmila-hindi-novel-by-samar","title":"Urmila, Hindi Novel by Samar","description":"\u003cp\u003eUrmila, Hindi Novel by Samar | Urmila by Samar Hindi Edition Coming Soon\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003eUrmila: The Forgotten Princess\u003c\/b\u003e\u003cspan\u003e is an alternative narrative of the Ramayana, it is the story of the abandoned throne of Ayodhya, the bonds of sisterhood and the anxieties of a multi-racial, multi-cultural Bharat.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50713255346455,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-08-10193630.png?v=1755061073"},{"product_id":"radha-hindi-novel-by-samar","title":"Radha, Hindi Novel by Samar","description":"\u003cp\u003eRadha, Hindi Novel by Samar, Hindi Edition Radha by Samar (Coming Soon)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRadha by Samar Hindi Edition \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50713262358807,"sku":null,"price":259.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Radha-hindi-novel.png?v=1755061261"},{"product_id":"radha-part-2-hindi-novel-by-samar","title":"Radha part 2, Hindi Novel by Samar","description":"\u003cp\u003eRadha Part 2, Hindi Novel by Samar, Hindi Edition Radha 2 by Samar (Coming Soon)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRadha 2 by Samar Hindi Edition \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50713262489879,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-08-10193619_a8e6250b-adc0-4b29-b8a5-8cd380cced9c.png?v=1755061358"},{"product_id":"urmila-radha-1-radha-2-parvati-chandani-ke-tin-rang-hindi-edition-by-samar","title":"Urmila + Radha 1 + Radha 2 + Parvati 'Chandani ke Tin Rang' Hindi Edition by Samar","description":"\u003cp\u003eSET of 4 Hindi Novels - Urmila + Radha 1 + Radha 2 + Parvati 'Chandani ke Tin Rang' Hindi Edition by Samar\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698662207767,"sku":null,"price":960.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-09103436.png?v=1775709226"},{"product_id":"set-of-2-books-radha-part-1-and-radha-part-2-marathi-edition","title":"Set of 2 Books - Radha Part 1 and Radha Part 2 (MARATHI EDITION)","description":"\u003cp\u003eSet of 2 Books - Radha Part 1 and Radha Part 2 (MARATHI EDITION) \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698667516183,"sku":null,"price":480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-09103840.png?v=1775709422"},{"product_id":"boxset-of-4-novels-urmila-radha-part-1-radha-part-2-parvati-mogryache-tin-sugandh-series-by-samar","title":"BOXSET of 4 novels : Urmila + Radha Part 1 + Radha Part 2 + Parvati ('Mogryache Tin Sugandh' Series) by Samar","description":"\u003cp\u003eBOXSET of 4 novels : Urmila + Radha Part 1 + Radha Part 2 + Parvati ('Mogryache Tin Sugandh' Series) by Samar \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698674790679,"sku":null,"price":910.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-09104218.png?v=1775709621"},{"product_id":"boxset-of-4-english-novels-urmila-radha-part-1-2-parvati-three-songs-of-jasmine-full-series-by-samar-author","title":"BOXSET of 4 English Novels - Urmila, Radha Part 1, 2, Parvati (Three Songs of Jasmine FULL Series) by Samar (Author)","description":"\u003cp\u003eBOXSET of 4 English Novels - Urmila, Radha Part 1, 2, Parvati (Three Songs of Jasmine FULL Series) by Samar (Author)\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698697302295,"sku":null,"price":1270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-09104611.png?v=1775709857"},{"product_id":"not-the-mahabharata-you-think-you-know-by-samar-author","title":"Not the Mahabharata You Think You Know by Samar (Author)","description":"\u003cp\u003eNot the Mahabharata You Think You Know by Samar (Author)\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698704019735,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-09104846.png?v=1775710034"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/collections\/Screenshot_2025-07-28_003410.png?v=1753641582","url":"https:\/\/akshargranth.in\/collections\/samar-publication.oembed?page=2","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}