{"title":"Top 100 Marathi Books","description":"\u003ch3 class=\"LC20lb MBeuO DKV0Md\" id=\"_Lqv8aefmIs6Bvr0Pu9PmgAc_47\"\u003eTop 100 Marathi Books Online refer list at akshargranth, \u003c\/h3\u003e\n\u003ch3 class=\"LC20lb MBeuO DKV0Md\" id=\"_Lqv8aefmIs6Bvr0Pu9PmgAc_46\"\u003eBest Marathi Books Of All Time must-read Marathi books\u003c\/h3\u003e","products":[{"product_id":"mrutyunjay-by-shivaji-sawant","title":"Mrutyunjay  मृत्युंजय by Shivaji Sawant शिवाजी सावंत","description":"\u003cp\u003eMrutyunjay  मृत्युंजय by Shivaji Sawant शिवाजी सावंत This story of karna by Shivaji\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eSawant \u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eKARN, THE SURYAPUTRA (SON OF GOD) WHO SPENDS HIS WHOLE LIFE BEING MOCKED AS SUTPUTRA. KARN, THE JAYSHTHA KAUNTYA(ELDEST SON OF KUNTI, THE QUEEN MOTHER) WHO IS BETTER KNOWN AS RADHAY. KARN WHO WAS EQUALLY ADMIRED AND LOVED BY PANCHALI (THE EMPRESS) AND VRISHAALI. KARN, THE INVINCIBLE, BORN WITH A SHEATH WHICH COULD NEVER BE PENETRATED IS THE MOST SOFT HEARTED PHILANTHROPIST;KARN,THE ONE WHO NEVER RETURNED ANYBODY FROM HIS DOOR EMPTY HANDED BUT COULD NEVER FILL UP HIS OWN HANDS .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":46040953717015,"sku":"1038","price":625.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/233.jpg?v=1691647750"},{"product_id":"yugandhar-by-shivaji-sawant-युगंधर-karna","title":"Yugandhar by Shivaji Sawant युगंधर Karna","description":"\u003cp\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eKarna, Yugandhar by Shivaji Sawant, Mehta Publishing House Books New Edition Available\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eहजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47653457920279,"sku":"","price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Yugandhar-Akshargranth.jpg?v=1703590652"},{"product_id":"ek-hota-carver-by-veena-gavankar-एक-होता-कार्व्हर","title":"Ek Hota Carver by Veena Gavankar एक होता कार्व्हर","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eएक होता कार्व्हर - by Veena Gavankar | \u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e'अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47714110800151,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/rn-image_picker_lib_temp_bc61039a-b8ba-463f-950f-0fbe020247dd.webp?v=1777461795"},{"product_id":"panipat-पानिपत-by-vishwas-patil","title":"Panipat पानिपत by Vishwas Patil","description":"\u003cp\u003ePanipat पानिपत by Vishwas Patil\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरणात गाडून उभा राहिला. वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49915378794775,"sku":"","price":470.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-07214712.png?v=1778168666"},{"product_id":"chhava-by-shivaji-sawant-शिवाजी-सावंत","title":"Chhava by shivaji sawant शिवाजी सावंत","description":"\u003cp\u003eChava by Shivani Sawant छावा (शिवाजी सावंत) is most popular book in marathi\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eराजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50192551411991,"sku":"1011","price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/234.jpg?v=1686603342"}],"url":"https:\/\/akshargranth.in\/collections\/top-100-marathi-books.oembed","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}