{"title":"Vijay Prakashan Books","description":"\u003cp\u003eBuy Online Vijay Prakashan Books | All Collection Available at Akshargranth\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"bhittuk-by-sanjiv-girase-भित्तूक-संजीव-गिरासे","title":"Bhittuk by Sanjiv Girase भित्तूक संजीव गिरासे","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBhittuk by Sanjiv Girase भित्तूक संजीव गिरासे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमराठीमध्ये दीर्घकथा आता नव्याने आणि पुन्हा नव्या जोमाने लिहिली जाऊ लागली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरील दीर्घकथा प्रभावाने लिहिल्या जातात आणि ग्रामीण कथेच्या अंगाने दीर्घकथा लिहित असतांना त्यामध्ये फॅन्टसीचा अनोख्या प्रयोगाचा अनुभव यात मिळतो.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया \u003cspan\u003e\u003ca tabindex=\"-1\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/span\u003eदीर्घकथा संग्रहातील तीनही कथांमध्ये ग्रामीण जीवन बारकाईने चित्रीत होते. प्रादेशिक भाषेतील सूक्ष्मता आणि जीवनविषयक प्रौढत्व हा विशेष लक्षात येतो. यातील पात्रे सहजपणे जगण्यातील आशय व्यक्त करतात.\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47824500588823,"sku":"","price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Bhituk.jpg?v=1706211179"},{"product_id":"गुलामीची-१२-वर्षे-gulamichi-12-varsh-by-solemn-northap","title":"गुलामीची १२ वर्षे Gulamichi 12 Varsh by Solemn Northap","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगुलामीची १२ वर्षे Gulamichi 12 Varsh by Solemn Northap (सॉंलोमन नॉरथप)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसॉंलोमन यांना फसवून, त्यांना बेशुद्ध करून दोन गोरे इसम त्यांचं अपहरण करतात. त्यांना गुलाम म्हणून विकून टाकतात. तिथपासून सॉंलोमन यांच्या आयुष्याची परवड सुरु होते. जित्याजागत्या माणसांची विक्री कशी केली जात असे, त्याचं तपशीलवार वर्णन सॉंलोमन यांनी केलं आहे. अगदी लहान मुलांची आपल्या आईपासून होणारी ताटातून आणि त्यावेळी होणारा मातेचा आक्रोश वाचकाच्या अंगावर येणारा आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47853262274839,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-01-29161417.png?v=1706524471"},{"product_id":"dilipkumar-charitra-ani-chitrapat-by-ashok-bendkhale","title":"Dilipkumar Charitra Ani Chitrapat by Ashok Bendkhale","description":"\u003cp class=\"product__title\" data-mce-fragment=\"1\"\u003eअभिनयसम्राट दिलीपकुमार Abhinaysamrath Dilipkumar by अशोक बेंडखळे Ashok Bendkhale\u003c\/p\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eदिलीपकुमारची संवादात पॉज घेण्याची पद्धत , संवाद खालच्या सुरात म्हणण्याची खास लकब आणि त्यावेळचे टायमिंग लाजवाब असायचे. विशेष म्हणजे सगळे त्याने स्वत… कमावलेले होते. त्यामुळे त्याचे बहुतेक सगळे चित्रपट म्हणजे ‘अंदाज ‘, ‘देवदास’ , ‘नया दौर’ , ‘मधुमती’ , ‘मुगल – ए – आझम’ आणि ‘गंगा जमना’ हे चित्रपट तर त्याचे ‘क्लासिक्स’ म्हणून गणले जातात. आजही ते पाहताना जुन्या पिढीतील प्रेक्षक ‘नॉस्टॉल्जिक’ होतो. दिलीपकुमार अभिनयसम्राट का? हे समजून घेताना हे पुस्तक उपयुक्त ठरले आहेत.\u003c\/h3\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47853310017815,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-01-29161609.png?v=1706524676"},{"product_id":"dongardev-anubhutitun-abhyas-डोंगरदेव-अनुभूतीतून-अभ्यास","title":"Dongardev Anubhutitun Abhyas डोंगरदेव अनुभूतीतून अभ्यास","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDongardev Anubhutitun Abhyas डोंगरदेव अनुभूतीतून अभ्यास by \u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eDr. Sudhir Ra. Deore\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e'भिल' व 'कोकणा' आदिवासींच्या डोंगरदेव उपासना पध्दतीचे अनुभवसंपन्न आणि अभ्यासपूर्ण पुस्तक. या पुस्तकात अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीतून डोंगऱ्या देवाचं आणि त्यांच्या भक्तांचं मनोज्ञ दर्शन घडवलं आहे. आदिवासी लोकदैवतं आणि आदिवासी लोकसंस्कृतीवर संशोधन करणाऱ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून वाटाड्याचं काम करेल, यात शंकाच नाही.\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47936924614935,"sku":"","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Dongardeo.jpg?v=1708088526"},{"product_id":"gavdavandi-गावदवंडी-by-dr-sudhir-ra-deore","title":"Gavdavandi गावदवंडी by Dr. Sudhir Ra. Deore","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGavdavandi गावदवंडी by Dr. Sudhir Ra. Deore\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eडॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक आहेत. त्यांचा गावदवंडी हा ग्रंथ म्हणजे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचंं यथार्थ दर्शन,\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47936943948055,"sku":"","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Gaondavandi.jpg?v=1708089013"},{"product_id":"ravindra-pathik-by-dr-ram-mhaisalkar-रवीन्द्र-पथिक","title":"Ravindra Pathik by Dr Ram Mhaisalkar रवीन्द्र पथिक","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eRavindra Pathik by Dr Ram Mhaisalkar रवीन्द्र पथिक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eडॉ. राम म्हैसाळकर यांचे अवघे आयुष्य वैद्यकीय व्यवसायात गेले. त्यांनी त्यात व्यावसायिक यशही मिळविले; पण मुळात त्यांना संगीत आणि नाट्यकलेची गोडी होती. किंबहुना तो त्याचा पैतृक वारसाच आहे. त्यामुळेच त्यांनी 'नाट्यवलय' ही चळवळ नागपूरमध्ये जवळजवळ पंचवीस-तीस वर्षे चालविली. रवींद्रनाथांच्या सर्व काव्यसृष्टीला मराठी व्यक्तित्व प्रदान करण्याचा प्रकल्प त्यांनी उभारला. त्याच प्रकल्पातील हे ‘रवीन्द्र पथीक’…\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cspan\u003e\u003ca tabindex=\"-1\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/span\u003eरवींद्रनाथ टागोर यांच्या 'पूरवी' आणि 'पथिक' या कवितासंग्रहांचा भावानुवाद…\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":47944166768919,"sku":"","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/RavindraPathik.jpg?v=1708249531"},{"product_id":"aswastha-kallol-अस्वस्थ-कल्लोळ-by-vishnu-solankhe-विष्णू-सोळंके","title":"Aswastha Kallol अस्वस्थ कल्लोळ by Vishnu Solankhe विष्णू सोळंके","description":"\u003cp\u003eAswastha Kallol अस्वस्थ कल्लोळ by Vishnu Solankhe विष्णू सोळंके\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009769873687,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-05-30000806.png?v=1717319167"},{"product_id":"dalit-swakathane-sahityarup-दलित-स्वकथने-साहित्यरूप","title":"Dalit Swakathane Sahityarup दलित स्वकथने साहित्यरूप","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan itemprop=\"itemListElement\" itemscope=\"\" itemtype=\"http:\/\/schema.org\/ListItem\"\u003e\u003cspan itemprop=\"name\"\u003eDalit Swakathane Sahityarup by Arati Kusare Kulkarni | दलित स्वकथने साहित्यरूप - आरती कुसरे कुलकर्णी \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009788420375,"sku":"","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-06-05223247.png?v=1717606183"},{"product_id":"sahvasachya-chandanyat-सहवासाच्या-चांदण्यात-by-rekha-chavre","title":"Sahvasachya Chandanyat सहवासाच्या चांदण्यात by Rekha Chavre","description":"\u003cp\u003eSahvasachya Chandanyat by Rekha Chavre सहवासाच्या चांदण्यात-  रेखा चवरे\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009809588503,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-06-05223537.png?v=1717606351"},{"product_id":"zadi-boli-bhasha-ani-abhyas-झाडी-बोली-भाषा-आणि-अभ्यास","title":"Zadi Boli Bhasha Ani Abhyas - झाडी बोली भाषा आणि अभ्यास","description":"\u003cp\u003eZadi Boli Bhasha Ani Abhyas by Dr Harishchandra Borkar झाडी बोली भाषा आणि अभ्यास - डॉ. हरिश्चंद्र बोरकर \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009838096663,"sku":"","price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-06-05224326.png?v=1717606824"},{"product_id":"swamini-by-vasant-chinchalkar-स्वामिनी-वसंत-चिंचाळकर","title":"Swamini by Vasant Chinchalkar स्वामिनी - वसंत चिंचाळकर","description":"\u003cp\u003eSwamini by Vasant Chinchalkar स्वामिनी - वसंत चिंचाळकर \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009862213911,"sku":"","price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-06-05224232.png?v=1717606765"},{"product_id":"ek-natakkar-ani-kahi-natake-एक-नाटककार-आणि-काही-नाटके-सुधीर-रसाळ","title":"Ek Natakkar Ani Kahi Natake एक नाटककार आणि काही नाटके - सुधीर रसाळ","description":"\u003cp\u003eEk Natakkar Ani Kahi Natake by Sudhir Rasal एक नाटककार आणि काही नाटके\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनाट्य ' या संकल्पनेचे स्पष्टीकरण करणारा तात्विक लेख, नाटककार महेश एलकुचंवारांच्या काही नाटकांतील प्रयोगशीलतेची मीमांसा करणारा लेख आणि चार प्रयोगशील नाटकांवरील लेख यांचा समावेश असलेला हा लेखसंग्रह वाड्.मयाचे अभ्यासक आणि चिकित्सक वाचक यांना उपयुक्त होईल असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009890296087,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-06-05222949.png?v=1717606009"},{"product_id":"vivekache-gothi-vaicharik-va-itar-lekh-विवेकाचे-गोठी-वैचारिक-व-इतर-लेख","title":"Vivekache Gothi Vaicharik Va Itar Lekh विवेकाचे गोठी वैचारिक व इतर लेख","description":"\u003cp\u003eVivekache Gothi Vaicharik Va Itar Lekh by Suniti Deo विवेकाचे गोठी वैचारिक व इतर लेख\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":49009899700503,"sku":"","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-06-05220230.png?v=1717604494"},{"product_id":"yugandhar-shivray-युगंधर-शिवराय-by-dr-sumanta-datta-tekade","title":"Yugandhar Shivray - युगंधर शिवराय by Dr Sumanta Datta Tekade","description":"\u003cp\u003eYugandhar Shivray - युगंधर शिवराय by Dr Sumanta Datta Tekade\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'युगंधर शिवराय'मधून डॉ. सुमंत टेकाडे यांनी शिवरायांचे स्वराज्य निर्मितीमागील प्रभावी नियोजन व यशस्वी व्यवस्थापन यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. शिवप्रभूचे दूरदर्शी नेतृत्व, असामान्य कर्तृत्व आणि अद्भुत नेटवर्किंग यांचीही मार्मिक उकल केली आहे. राजांची चाकोरीबाहेरचा विचार करण्याची वृत्ती (आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग) आणि जोखीम पत्करण्याची क्षमता (रिस्क टेकिंग अॅबिलिटी) याचाही लेखकाने विशेष परामर्श घेतला आहे. महाराजांचे माणसे पारखण्याचे कौशल्य तसेच विपरीत काळातही संतुलन व मनोबल राखण्याचे धैर्य, यांसारख्या त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन या पुस्तकातून घडते. शिवाजीराजांची राजनीती, युद्धनीती व अर्थनीती तद्वतच, त्यांची स्वराज्यसंकल्पना व परराष्ट्रधोरण यांचा डॉ. सुमंत टेकाडे यांनी 'नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ 'युगंधर शिवराय'मधून कालोचित वेध घेतला आहे. शिवरायांच्या गुणविशेषांची आजच्या काळाशी लेखकाने घातलेली सांगड अत्यंत उद्बोधक आहे. त्यामुळे हे पुस्तक विविध क्षेत्रांतील कार्यरत व्यक्ती, विद्यार्थी आणि संस्थांसाठीही प्रेरक आणि मार्गदर्शक झाले आहे. प्रत्येक शिवप्रेमींनी जवळ बाळगावे, असेच हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50538219176215,"sku":"","price":538.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-06-27234829.png?v=1751046877"},{"product_id":"jaganyatle-kajave-by-bhagyashree-pethkar-जगण्यातले-काजवे","title":"Jaganyatle Kajave By Bhagyashree Pethkar जगण्यातले काजवे","description":"\u003cp\u003eJaganyatle Kajave By Bhagyashree Pethkar जगण्यातले काजवे\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50555555479831,"sku":"","price":223.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/54JagnyataleKajave-F.jpg?v=1750195426"},{"product_id":"sahastra-paklyanchi-ratra-by-dr-ajeetsingh-chahal-सहस्त्र-पाकळ्यांची-रात्र","title":"Sahastra Paklyanchi Ratra By Dr. Ajeetsingh Chahal सहस्त्र पाकळ्यांची रात्र","description":"","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50558867439895,"sku":"","price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/53Sahastrapaklyanchiratra-F.jpg?v=1750272045"},{"product_id":"majha-mitra-rajnikant-by-ashok-dr-a-r-yardi-माझा-मित्र-रजनीकांत","title":"Majha Mitra Rajnikant By Ashok, Dr. A R Yardi माझा मित्र रजनीकांत","description":"","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50558868521239,"sku":"","price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/55mazamitrarajanikant-F.jpg?v=1750272151"},{"product_id":"andhar-ujalnyasathi-अंधार-उजळण्यासाठी","title":"Andhar Ujalnyasathi अंधार उजळण्यासाठी","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAndhar Ujalnyasathi by Dr. Parag Ghonge अंधार उजळण्यासाठी - डॉ. पराग घोंगे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिर्मिती-क्षमता आटलेल्या एका वयस्कर नाट्य-दिग्दर्शकाची आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या मध्यमवयीन अभिनेत्रीची गोष्ट हे नाटक सांगतं. या नाटकातील घटना-प्रसंगात, प्रचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक नाटकांतील कथा देखील, परंपरेचा अन्वयार्थ शोधण्यासाठी, पृष्ठभागावर येतात. कळत-नकळत, या कालखंडातील गाजलेल्या नाट्य-संकल्पनांचे मंथनही होते आणि या सर्जन-प्रक्रियेचा परिपाक म्हणून, अनोखे नाट्य-नवनीत हाती लागते. परंतु ते याच नाटकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अवतारात, किंचित बदलले असते. असे का झाले असावे, याचे कुतूहल वाटल्यामुळे, एकाच नाटकाच्या, तीन भाषाख्पांचा, हा आगळा-वेगळा नाट्यसंग्रह प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.. -- सचिन उपाध्याय\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53556523073815,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-21025013.png?v=1781988485"},{"product_id":"gavajhula-गावझुला-by-shyam-pethkar","title":"Gavajhula गावझुला by Shyam Pethkar","description":"\u003cp\u003eही पावले कुठे बरे जातात ?\u003cbr\u003eमला याचा शोध घेऊ दे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुठेही पाहिले तरी मला पावलेच दिसतात \u003cbr\u003eआकाशाच्या निळ्या मुलायम रेतीतसुद्धा \u003cbr\u003eपावलांचे ठसे उमटलेले मी पाहतो. \u003cbr\u003eअगदी दूरवर, जेथवर दृष्टी जाते तेथवर \u003cbr\u003eती त्यांचा पाठलाग करते.\u003cbr\u003eयेथील या हवेत, वातावरणात, \u003cbr\u003eतुमच्या-माझ्या बोलण्यात, हसण्या - रडण्यात \u003cbr\u003eपावलांचे ठसे उमटलले मला दिसतात. \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53556526612759,"sku":null,"price":530.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-21025624.png?v=1781988798"},{"product_id":"bhaitad-भैताड-by-dr-prachin-bhoyar","title":"Bhaitad भैताड by Dr. Prachin Bhoyar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eती नवकथा असो लघुकथा असो की दीर्घकथा मराठी कथा हा एकमेव लोभस असा वाङ्मय प्रकार आहे. सध्या लेखनात दीर्घकथा प्रवृत्ती अधिक वाढीस लागली आहे. मात्र लघुकथा किंवा नवकथा तेवढीच टवटवीत आहे आणि तिचे आकर्षणही. लेखक-वाचक अशी दोघांचीही ती समंजस सोय आहे. म्हणजे अशी की लिहिताना लेखक सहज असतो. कमी वेळेत मनातले कागदावर येते. गुंता वाढत नाही. तिच गोष्ट वाचकांची. कमी वेळेत वाचून संपवता येते आणि आशय थेट मनात उतरतो. मेंदू शिणवण्याची गरज नसते. मुळात डॉ. प्रचिन हे नावापासूनच वेगळे आहेत. ते ईलेक्ट्रॉनिकी विषयामध्ये पीएच्डी असून सध्या बेंगलुरू शहरात एका नामांकित कंपनीत सेमीकंडक्टर चिप डिझाईन आणि संशोधन कार्य करतात. सध्या त्यांचा राबता आणि कार्याचा व्याप हा पूर्णतः नागरी असला तरी त्यांची नाळ जुळली आहे ती ग्रामीण जीवनाशी. त्यामुळे तिथली हवा, तिथले पाणी, ती भूमी, ती माणसे यावर त्यांचा पिंड पोसला गेला आहे आणि त्यांची ती गळामिठी त्यांच्या कथालेखनावर स्पष्ट दिसून येते. ते दैनंदिन जीवन, ती बोलीभाषा, तो परिवेश कथांचे गारुड बनून येत राहतो. बोली किंवा भाषा ही जरी किंचित भिन्न, अपरिचित असली तरी, किंवा तिचा लहेजा वेगळा वाटत असला तरी ती आपल्याला जवळची वाटावी अशीच आहे -- वसन्त वाहोकार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53556528742679,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-21030106.png?v=1781989031"},{"product_id":"lokarangbhumi-aani-lokavadmay-लोकरंगभूमी-आणि-लोकवाङ्मय","title":"Lokarangbhumi Aani Lokavadmay लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eLokarangbhoomi Aani Lokavaṅahmay by Dr. Dilip Alone, Dr. Unnati Chaudhari लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथाचा विषय काही नवीन नाही; पण महत्त्वपूर्ण नक्कीच आहे. कारण प्रस्तुत विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधनही झालेले आहे. तरीही लोकरंगभूमी, लोककला आणि लोकवाङ्मयाचे एकत्रित स्रोत, एका ग्रंथात संचित म्हणून सामावलेले असावे आणि त्याचा विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासह समाजाला उपयोग व्हावा, 'लोकरंगभूमी व लोकसाहित्य' या परंपरेचा नव्या पिढीला अनमोल ठेवा असावा, हे प्रयोजनही त्यामागे आहे. 'लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे वाङ्मय तेच होय. याचा कर्ता लोकच अर्थात अज्ञात अशी लोकसमूहातील व्यक्ती. यास्तव लोकांनी केलेले, लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेने चालत आलेले जे वाङ्मय तेच लोकवाङ्मय होय.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53556534083863,"sku":null,"price":799.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-21030617.png?v=1781989341"}],"url":"https:\/\/akshargranth.in\/collections\/vijay-prakashan-books.oembed","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}