{"title":"Writer Publication - Akshargranth","description":"\u003cp class=\"collection-hero__title\"\u003eWriter Publication All Books buy online at Akshargranth \u003c\/p\u003e","products":[{"product_id":"sadhu-साधू-by-nitin-thorat","title":"Sadhu साधू By Nitin Thorat , Kshatriyakulawant Sadhu ( क्षत्रियकुळावंत साधू )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eSadhu साधू By Nitin Thorat | \u003c\/span\u003eWriter Publication | \u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"9looim-89bx7n-1txpip-2o4661\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eKshatriyakulawant Sadhu ( क्षत्रियकुळावंत साधू )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eKshatriyakulawant Sadhu by NITIN THORAT\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":48429814448407,"sku":"","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/sadhu.jpg?v=1712821166"},{"product_id":"suryachi-sawali-by-नितीन-थोरात-राज्यशासन-पुरस्कारप्राप्त-कादंबरी","title":"Suryachi Sawali by नितीन थोरात, राज्यशासन पुरस्कारप्राप्त कादंबरी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eSuryachi Sawali by Nitin Thorat\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसूर्याची सावली राज्यशासन पुरस्कारप्राप्त कादंबरी, रायटर पब्लिकेशन \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":48805987189015,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2024-05-12090300.png?v=1715484018"},{"product_id":"umberkhind-by-nitin-thorat-उंबरखिंड-नितीन-थोरात","title":"Umberkhind By Nitin Thorat उंबरखिंड - नितीन थोरात","description":"\u003cp\u003eUmberkhind By Nitin Thorat उंबरखिंड - नितीन थोरात \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eइतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cspan class=\"html-span xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r xexx8yu x4uap5 x18d9i69 xkhd6sd x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\"\u003e\u003c\/span\u003eशाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिनाही पाठवला. हजार मुडदे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचंच या इराद्याने शाहिस्तेखानाने कारतलबखान नावाच्या सरदाराकडं ही मोहीम सोपवली.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eकारतलबखान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमोठ्या रुबाबात आणि विजयीभावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहचला.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eपण, लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वत: छत्रपती शिवाजी महाराज.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतीस हजार सैनिक, दहा सरदार आणि शाहिस्तेखानाचीही मती गुंग करणारा इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा म्हणजेच उंबरखिंड.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50421685256471,"sku":"","price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot_2025-05-09_210916.png?v=1746803901"},{"product_id":"mahayoddha-ambalakshmi-महायोद्धा-अंबालक्ष्मी","title":"Mahayoddha Ambalakshmi - महायोद्धा अंबालक्ष्मी","description":"\u003cp\u003eMahayoddha Ambalakshmi by \u003cspan\u003eNitin Thorat\u003c\/span\u003e - महायोद्धा अंबालक्ष्मी - नितीन थोरात \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":50637093306647,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-07-18120659.png?v=1752819157"},{"product_id":"kanchanbari-by-nitin-thorat-कांचनबारी-नितीन-थोरात","title":"Kanchanbari by Nitin Thorat कांचनबारी - नितीन थोरात","description":"\u003cp\u003eशिवाजीराजांची रोमांचक युद्ध कादंबरी - लवकरच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज घटस्थापना. अश्विन शुद्ध प्रतिप्रदा. शारदीय नवरात्रोत्सवाची सुरवात. अशा या मंगल प्रर्वाप्रसंगी सांगताना कमालीचा आनंद होतोय की, लवकरच घेऊन येतोय शिवाजी महाराजांवर लिहिलेली रोमांचक युद्ध कादंबरी, कांचनबारी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर गोष्ट अशीहे की शिवाजी राजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजे राजगडाकडं निघाले. मात्र, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह नाशिकजवळच्या कांचनबारीत राजांची वाट अडवायला उभा राहिला आणि त्यानंतर सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदोन्ही हातात पट्टे चढविलेल्या राजांनी मैदानावर केलेले सर्वात भयान युद्ध म्हणजेच कांचनबारी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहजारो मुघलांच्या मढ्यांचा डोंगर जिथं उभं राहिला ते ठिकाण म्हणजेच कांचनबारी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजे रक्तात चिंब न्हाऊन निघाले ती लढाई म्हणजेच, कांचनबारी.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":51383092314391,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2025-10-03105018.png?v=1759467236"},{"product_id":"lal-mahal-लाल-महाल-शिवाजी-राजांच्या-हरवलेल्या-घराची-गोष्ट-by-nitin-thorat","title":"Lal Mahal लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट by Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट पुण्यात जो लाल महाल आहे तो चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आहे. तो खरा लाल महाल नाही. मग खऱ्या महालाचं काय झालं ? ज्या लाल महालात इतिहासातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं तो महाल नेमका कसा होता, कुठे होता ? शिवाजीराजांनी लाल महाल बांधायचं का ठरवलं ? महाल बांधताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? कोणी कोणी विरोध केला ? आणि राजांना कोणी मदत केली ? स्वराज्य स्थापनेवेळी लाल महालातून काय काय घडामोडी घडल्या ? राजांनी आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर का फिरवला ? शिवाजीराजे आणि सईबाई यांच्या विवाहसोहळ्याची लाल महालावर कशी तयारी करण्यात आली होती? अन् सर्वात महत्वाचे म्हणजे एक लाखाची फौज शाहिस्तेखानाच्या पहाऱ्याला असतानाही शिवाजीराजांनी लाल महालावर छापा टाकण्याचं का ठरवलं ? या छाप्याचं नियोजन कसं केलं? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे म्हणजेच 'लाल महाल' ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबुकिंग सुरु !\u003cbr\u003e(11 एप्रिल नंतर प्रत पाठवली जाईल वाचकांनी याची नोंद घ्यावी )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52633264226583,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-05111232.png?v=1775365864"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/collections\/Screenshot_2026-04-05_110203.png?v=1775365224","url":"https:\/\/akshargranth.in\/collections\/writer-publication-akshargranth.oembed","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}