Skip to product information
1 of 1

Akshargranth

प्रज्ञावंत संच मानवी जीवन समृद्ध करणारे - अरविंद वैद्य

प्रज्ञावंत संच मानवी जीवन समृद्ध करणारे - अरविंद वैद्य

Regular price Rs. 337.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 337.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Pradnyavant Sanch Manavi Jivan Samruddha Karnare - Arvind Vaidya, Bharatiya, Pardeshi

प्रज्ञावंत संच मानवी जीवन समृद्ध करणारे - अरविंद वैद्य  गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत’ होऊन गेले ज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊन मानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं. अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी, त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं…अर्थात `प्रज्ञावंत १ व २!’

Rohan Prakashan |

View full details