{"product_id":"युगद्रष्टा-भगतसिंह-आणि-त्यांचे-मृत्युंजयी-पूर्वज-वीरेंद्र-सिंधू","title":"युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज - वीरेंद्र सिंधू","description":"\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-899ea39 elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"899ea39\" data-element_type=\"widget\" data-e-type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eYugadrashta Bhagatsingh Aani Tyanche Mrutyunjayi Purvaj - युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज - Virendra Sindhu\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘पिस्तूल आणि बॉम्ब हे कधीच स्वातंत्र्य मिळवून देत नाहीत. स्वातंत्र्याच्या तलवारीला धार येते, ती विचारांच्या सहाणीवर घासूनच.’\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसरदार भगतसिंह\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअमर हुतात्मा प्रसिद्ध क्रांतिकारक सरदार भगतसिंह यांचं हे प्रामाणिक जीवनचरित्र अनेक वर्षांच्या अध्ययनातून आणि संशोधनातून आकाराला आलं आहे. भगतसिंहांच्या कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती पहिल्यांदाच इथे शब्दबद्ध झाली आहे. या ग्रंथात सरदार भगतसिंह आणि त्यांच्या पूर्वजांची जीवनचरित्रं तर आहेतच; पण त्याबरोबर देशाला स्वतंत्र करण्यासाठी युवा क्रांतिकारकांनी इंग्रजांशी दिलेल्या कठोर संघर्षाचं रोमांचक वर्णनही आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52710459441431,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-10103003.png?v=1775795425","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%82","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}