{"product_id":"योगशास्त्राभ्यास-yogshastrabhyas-by-nanda-ranade-नंदा-रानडे","title":"योगशास्त्राभ्यास – Yogshastrabhyas by Nanda Ranade - नंदा रानडे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपले प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा गाढा अभ्यास असलेल्या तैमणी यांची ‘सायन्स ऑफ योग’ ही त्यावरील टीका, योगसूत्रांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कोणताही वैयक्तिक किंवा सांप्रदायिक पूर्वग्रह न ठेवता, सूत्रांचा तर्कशुद्ध अर्थ त्यात आधुनिक दृष्टिकोनातून स्पष्ट केला आहे. या टीकेचा मराठी अनुवाद ‘योगशास्त्राभ्यास-भाग१’ मध्ये आहे. त्यावर आधारित असलेला भाग २, हा सूत्रे आणि संलग्न तत्त्वज्ञान अधिक सुलभ प्रकारे समजाऊन घेण्यास मदत करतो. निष्पक्ष विवेचन व सोपी, प्रभावी मांडणी यांमुळे हे पुस्तक अभ्यासकांना योगतत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी उपयुक्त व नवी दृष्टी देणारे ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602800963863,"sku":null,"price":899.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01225858.png?v=1775062663","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-yogshastrabhyas-by-nanda-ranade-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}