Skip to product information
1 of 1

Akshargranth

शिवछत्रपतींचे शिलेदार – Shivachhatrapatinche Shiledar

शिवछत्रपतींचे शिलेदार – Shivachhatrapatinche Shiledar

Regular price Rs. 313.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 313.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांच्या अनमोल सहकार्याने साकार केले; ते शिवछत्रपतींचे २७ शिलेदार!अस्सल ऐतिहासिक नोंदी आणि संदर्भांसहित, महत्त्वपूर्ण कामगिऱ्यांसहित त्यांचा जीवनपट मांडला आहे, कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक डॉ. सचिन पोवार यांनी.दुर्मिळ छायाचित्रांसह आणि ज्येष्ठ इतिहासकार कै. निनाद बेडेकर यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह

शिवछत्रपतींचे शिलेदार – Shivachhatrapatinche Shiledar by Dr Sachin Povar

Mihana Publications |

View full details