Skip to product information
1 of 1

Akshargranth

साठवणींचा कोलाज एम. विमल मोहन Sathavanincha Kolaj M. Vimal Mohan

साठवणींचा कोलाज एम. विमल मोहन Sathavanincha Kolaj M. Vimal Mohan

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 399.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

‘साठवणींचा कोलाज’ म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात.

Dimple Publication |

View full details