1
/
of
1
Akshargranth
11 Mahinyant 26 Kilo - ११ महिन्यांत २६ किलो by Pranav Sakhadeo
11 Mahinyant 26 Kilo - ११ महिन्यांत २६ किलो by Pranav Sakhadeo
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
११ महिन्यांत २६ किलो |
प्रणव सखदेव
हे पुस्तक केवळ एका लेखकाचे आत्मकथन किंवा वजन कमी केल्याची रंजक गोष्ट नाही; तर हा आरोग्याचा एक शास्त्रीय, सोपा आणि मानवी दस्तऐवज आहे. कॅलरी डेफिसिट, बीएमआय, फायब्रोस्कॅन यांसारख्या कठीण वैद्यकीय गोष्टी तुम्ही अत्यंत सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयुष्य बदलून टाकणारा हा प्रवास इतक्या सुंदर पुस्तकात रूपांतरित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ! वजन कमी करायची इच्छा असलेल्या प्रत्येक वाचकाने, नव्या पिढीने आणि आरोग्यप्रेमी व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
Pranav Sakhadeo | Madhushri Publication | 2026 | Marathi | Paperback |
Share
