{"product_id":"abhasi-jagatil-aswasth-pidhi-by-jonathan-haidt-abhay-inamdar","title":"Abhasi Jagatil Aswasth Pidhi by Jonathan Haidt,Abhay Inamdar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक आधुनिक संशोधनाच्या आधारे दाखवून देतं की, मुक्त खेळापासून स्मार्टफोनकडे झालेल्या या संक्रमणामुळे विकास प्रक्रियेत व्यत्यय येतात. अगदी झोपेच्या कमतरतेपासून ते व्यसनाधीनतेपर्यंत अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. प्राचीन ज्ञानावर आधारित आणि अत्याधुनिक विज्ञान व उपयुक्त सल्ल्यांनी सजलेले हे आश्चर्यचकित करणारे पुस्तक वेगाने घडत असणाऱ्या बदलांना समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. ( \u003c\/span\u003eAswasth Pidhi अस्वथ पिढी )\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52539179499799,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/akshargranth.in\/products\/abhasi-jagatil-aswasth-pidhi-by-jonathan-haidt-abhay-inamdar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}