{"product_id":"abhyaskramachya-palikade-by-ankur-warikoo-poonam-chhatre","title":"Abhyaskramachya Palikade by Ankur Warikoo, Poonam Chhatre","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअभ्यासक्रमाच्या पलीकडे by अंकुर वारिकू, पूनम छत्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशाळेत तुम्हाला सूत्र शिकवली जातात, हे पुस्तक तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं.\u003cbr\u003eदिशा सापडत नसेल, उदास वाटत असेल, सगळे पैसे संपले असतील किंवा गोंधळ उडाला असेल किंवा सततच्या ‘है कर, ते नको’च्या सूचनांचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही काय कराल?\u003cbr\u003eकोणतंही पान उघडा. या पुस्तकात प्रकरणं नाहीत, नियम नाहीत, फक्त संवाद आहे.\u003cbr\u003eखराखुरा,\u003cbr\u003eकमी शब्दांचा, थेट,\u003cbr\u003eस्पष्ट आणि उपयुक्तसुद्धा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53842923815191,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-14215649.png?v=1784044428","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/abhyaskramachya-palikade-by-ankur-warikoo-poonam-chhatre","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}