{"product_id":"aitihasik-aani-vastav-shrimadbhagwat-by-bapu-kumbhar","title":"Aitihasik Aani Vastav Shrimadbhagwat by Bapu Kumbhar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअतिश्रद्धा व अतिविश्वास बाजूला ठेवून, तर्क, विवेक आणि चिकित्सक दृष्टीकोनातून श्रीमद्भागवत व कृष्णचरित्राचा अभ्यास दिला आहे.  कृष्णाला देवत्वाच्या चौकटीत न अडकवता, एक मानव, सम्राट आणि सार्वभौम राजा म्हणून उभे करणारी वेगळी मांडणी आहे.  प्रचलित चमत्कारिक कथांना छेद देत, वास्तवतेच्या आणि इतिहासाच्या कसोटीवर आधारित विचार मांडला आहे. कंसवध व बाललीलांसंबंधी रूढ कथांवर चिकित्सक विचार मांडत, पर्यायी आणि तार्किक दृष्टिकोन सादर केले आहे. श्रद्धेला धक्का न देता, वाचकांना नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करणारे धैर्यशील व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53035123900695,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-04225252.png?v=1777913431","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/aitihasik-aani-vastav-shrimadbhagwat-by-bapu-kumbhar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}