{"product_id":"akashatun-aalo-apan-by-rumi-ashwin-chitale-आकाशातून-आलो-आपण","title":"Akashatun Aalo Apan by Rumi, Ashwin chitale 'आकाशातून आलो आपण'","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eआकाशातून आलो आपण : रूमीच्या निवडक गझला आणि रुबाई\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eभाषांतर - अश्विन चितळे Hardcover Edition\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eरक्स-ओ-समा, फिरणे, नाचणे :\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003e'रक्स' आणि 'समा' हे दोन शब्द फारसी शायरीमध्ये खूप वेळा वापरले जातात. खासकरून सुफी तत्त्वज्ञानाच्या शायरीमध्ये ‘रक्स- ओ - समाः' याला खूपच महत्त्व आहे. सुफी लोक जे स्वतःभोवती फिरतात त्याला ते ‘रक्स' म्हणतात. रक्ष म्हणजे नाच. पण त्यांच्या मते हा फक्त नाच नसून देवापर्यंत पोहोचण्याचा एक 'तरीका' आहे, मार्ग आहे. सुफी तत्त्वज्ञान बहुतांशी परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी साधनांचा वापर करताना दिसतात. त्यांची अशी मान्यता आहे की स्वतःभोवती फिरून जी गुंगी किंवा जी धुंदी चढते, त्या धुंदीमध्ये ते एका अवस्थेमध्ये जातात जिथे त्यांच्या मते सर्व काही एक असते. ‘समा’चा शब्दशः अर्थ आहे ऐकणं. उद, बासरी, तार, तंबूर, चंग याच्या तालावर हे सुफी स्वतःभोवती गिरक्या घेऊ लागतात. ही वाद्यं ऐकत त्या समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं म्हणजे ऐकणं, म्हणजेच 'समा.' भाषांतर करताना या नाचण्याला 'फिरणं', 'घुमणं', 'मदमस्त होणं' असे काहीसे समानार्थी शब्द वापरले आहेत.\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52813138559255,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-20104344.png?v=1776660104","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/akashatun-aalo-apan-by-rumi-ashwin-chitale-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}