Skip to product information
1 of 1

Akshargranth

Anartha by Achyut Godbole अनर्थ - अच्युत गोडबोले

Anartha by Achyut Godbole अनर्थ - अच्युत गोडबोले

Regular price Rs. 575.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 575.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Anartha by Achyut Godbole अनर्थ - अच्युत गोडबोले

कुपोषण ते आत्महत्या, बेरोजगारी ते विस्थापन, पर्यावरणाचा ऱ्हास ते पर्यावरणातले भयानक बदल अशा अपरिहार्य भासणाऱ्या समस्यांच्या रूपाने ‘अनर्थ’च पुढे निपजता ठेवणारी आर्थिक ध्येयधोरणे व त्यातून सामाजिक अन्याय सर्वसामान्यांपुढे सोप्या भाषेत तपशीलवार उलगडून दाखवणारा हा अर्थ-पूर्ण ग्रंथ आहे. ‘अनर्थ’चे चार भाग केले आहेत.

View full details