Skip to product information
1 of 1

Akshargranth

Andhar Ujalnyasathi अंधार उजळण्यासाठी

Andhar Ujalnyasathi अंधार उजळण्यासाठी

Regular price Rs. 265.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 265.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Andhar Ujalnyasathi by Dr. Parag Ghonge अंधार उजळण्यासाठी - डॉ. पराग घोंगे

निर्मिती-क्षमता आटलेल्या एका वयस्कर नाट्य-दिग्दर्शकाची आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या मध्यमवयीन अभिनेत्रीची गोष्ट हे नाटक सांगतं. या नाटकातील घटना-प्रसंगात, प्रचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक नाटकांतील कथा देखील, परंपरेचा अन्वयार्थ शोधण्यासाठी, पृष्ठभागावर येतात. कळत-नकळत, या कालखंडातील गाजलेल्या नाट्य-संकल्पनांचे मंथनही होते आणि या सर्जन-प्रक्रियेचा परिपाक म्हणून, अनोखे नाट्य-नवनीत हाती लागते. परंतु ते याच नाटकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अवतारात, किंचित बदलले असते. असे का झाले असावे, याचे कुतूहल वाटल्यामुळे, एकाच नाटकाच्या, तीन भाषाख्पांचा, हा आगळा-वेगळा नाट्यसंग्रह प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.. -- सचिन उपाध्याय

Vijay Prakashan |

View full details