Skip to product information
1 of 1

Akshargranth

Andharatale dive अंधारातले दिवे by Aruna Dhere

Andharatale dive अंधारातले दिवे by Aruna Dhere

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा
Andharatale dive अंधारातले दिवे by Aruna Dhere | नामवंतांचे चरित्र, त्यांच्या विषयीचे लेखन सामान्यांना स्फूर्तिदायी ठरते. सामन्यातून असामान्यत्व कसे फुलले या विषयीचे प्रसंग वाचून जीवनमूल्य समजतात. बळ मिळते. अरुणा ढेरे यांच्या 'अंधारातले दिवे'मधील छोटे-छोटे लेख त्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. निराशा, दुःख या चक्रातून फिरताना माणसाला बळ हवे असते, ते यातून मिळते. दादा धर्माधिकारी, बिपिनचंद्र पाल. चित्तरंजन दास, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, काकासाहेब गाडगीळ, सेनापती बापट, बाबुराव जगताप, कीर्ती शिलेदार अशा राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील तसेच लेखक, कवी, अभिनेते यांच्या जीवनातील आठवणी मनात रुजतात.

Aruna Dhere | Suresh Agency |

View full details