{"product_id":"atmaprakash-आत्मप्रकाश","title":"Atmaprakash - आत्मप्रकाश","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAtmaprakash - आत्मप्रकाश by  Dr. Anjali Bhatawdekar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. अंजली भाटवडेकर मुंबईच्या बालरोगतज्ज्ञ असून त्या गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबर अनेक वर्षे त्या आध्यात्मिक साधना करत आहेत. दैनंदिन जीवनातल्या आव्हानांना सामोरे जाताना ध्यान व आध्यात्मिक साधनेतून प्राप्त झालेल्या अनुभूतींचे आणि चिंतनांचे संकलन या पुस्तकातील लेखांमध्ये आहे. आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल त्या मोकळेपणाने लिहितात. हे लिहिताना त्यांना स्वतःमधील बलस्थानांचे व उणिवांचे भान आहे. त्यातूनच आत्मविकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53662152786199,"sku":null,"price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-11203359.png?v=1783780167","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/atmaprakash-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}