Akshargranth
Atmyacha Pravas Ani Mrutyupaschyat Jeevan - आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन
Atmyacha Pravas Ani Mrutyupaschyat Jeevan - आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन
डॉ. मेधा खासगीवाले यांनी 'जर्नी ऑफ द सोल अँड लाईफ आफ्टर डेथ' ह्या विषयावर पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मिळविली आहे.
त्या पास्ट लाईफ रिप्रेशन थेरपिस्ट आणि एनर्जी हीलर म्हणून काम करतात.
१५ वर्षे त्यांनी टेलिव्हिजनवर सूत्रसंचालक म्हणून काम केले असून टी. व्ही. वरील अनेक जाहिरांतीत व कॉर्पोरेट फिल्म्स्मध्ये काम केलं आहे.
त्यांना पेंटिग्जची आवड असून अनेक प्रदर्शनेदेखील भरविली आहेत.
मृत्युनंतरचं जीवन ह्या विषयावरच्या त्यांच्या व्याख्यानांना व सीडीज् ना महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.
अंतिम सत्याच्या शोधात निघालेलो आपण असंख्य जीवात्मे!
खरा 'मी' म्हणजे कोण?
माझा देह की आत्मा?
मृत्यू म्हणजे नक्की कोणाची समाप्ती?
'अंतिम सत्य', खरा 'मी' कोण?
चेतनेचं हे जाळं कसं विणल गेलयं?
कोणी विणलं असेल की, ज्या वीणींनी सृष्टीतील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी बांधली गेलेय?
पुनर्जन्म असतो का?
Medha Khasagiwale | Bookganga Publication | Latest Edition | Marathi | Paperback |