{"product_id":"aurangzeb-औरंगजेब-gajanan-bhaskar-mehendale","title":"Aurangzeb औरंगजेब | Gajanan Bhaskar Mehendale","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण \u003c\/span\u003e\u003cspan\u003eऔरंगजेब \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि उत्तर कालीन मुघल - गजानन भास्कर मेहेंदळे \u003cbr\u003e\u003c\/span\u003eAurangzeb ani Uttarkalin Mughal – औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण औरंगजेब आणि उत्तर कालीन मुघल या पुस्तकात लेखक गजानन मेहेंदळे यांनी सुरवातीच्या प्रकरणांत औरंगजेब व त्याचे इस्लामी धोरण यात मूर्तीभंजन, मंदिरविध्वंस, खराज, जिझिया, हिंदूंवरील इतर निर्बंध अशा गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात उत्तरकालीन मुघल बादशाह, त्यांची वंशावळ व त्या बादशाहांचे धार्मिक धोरण यांचा आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67606028255511,"sku":null,"price":549.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-09-30214603.png?v=1790782771","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/aurangzeb-%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ac-gajanan-bhaskar-mehendale","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}