{"product_id":"ayurvediya-garbhasanskar-by-dr-shri-balaji-tambe-आयुर्वेदीय-गर्भसंस्कार-डॉ-श्री-बालाजी-तांबे","title":"Ayurvediya Garbhasanskar by Dr. Shri Balaji Tambe आयुर्वेदीय गर्भसंस्कार- डॉ. श्री बालाजी तांबे","description":"\u003cp\u003eAyurvediya Garbhasanskar - Dr. Shri Balaji Tambe आयुर्वेदीय गर्भसंस्कार- डॉ. श्री बालाजी तांबे\u003cem\u003e \u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cem\u003e\u003cspan\u003e• बाळ हवे असे ठरवल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या गर्भधारणा, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांची माहिती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• एक सुदृढ, सुसंस्कारित मूल कसे निपजेल यासाठी पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, दैनंदिन आचरण अशा विविध घटकांची माहिती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• चार दशकांपेक्षाही अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून आयुर्वेदिक उपचार करणाऱ्याला आणि औषधे बनवण्याला दिशा देणाऱ्या डॉ. श्री बालाजी तांबे यांनी सिद्ध केलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• विविध मान्यवरांनी गौरवलेले, अमेरिकेतील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’मध्ये संदर्भग्रंथ म्हणून निवड झालेले आणि ‘एशियन रिडींग रूम’मध्ये ठेवण्यात आलेले ‘गर्भसंस्कार’ या विषयावरील एकमेव पुस्तक. \u003c\/span\u003e\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53034986307863,"sku":null,"price":950.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-04213431.png?v=1777908770","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/ayurvediya-garbhasanskar-by-dr-shri-balaji-tambe-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}