{"product_id":"bahirji-naik-combo-set-1-te-5-by-prem-dhande-बहिर्जी-नाईक-कॉम्बो-सेट-खंड-१-ते-५-प्रेम-धांडे","title":"Bahirji Naik Combo Set ( 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )","description":"\u003cp\u003eBahirji Naik Combo Set ( Khand 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53563922448663,"sku":null,"price":1759.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-23101056.png?v=1782187614","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/bahirji-naik-combo-set-1-te-5-by-prem-dhande-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a5%8b-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a5%a7-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a5%ab-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}