Skip to product information
1 of 1

Akshargranth

Baluchistanche Bugti Maratha बलुचिस्तानचे बुग्ती मराठा by Nandkumar Yewal| नंदकुमार येवले

Baluchistanche Bugti Maratha बलुचिस्तानचे बुग्ती मराठा by Nandkumar Yewal| नंदकुमार येवले

Regular price Rs. 375.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 375.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Baluchistanche Bugti Maratha | बलुचिस्तानचे बुग्ती मराठा | Nandkumar Yewale | नंदकुमार येवले | कादंबरी | 
पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर चाळीस हजारांहून अधिक युद्धकैद्यांना अब्दालीने त्याच्याबरोबर नेलं. त्यांना डेराबुग्ती इथे त्याने बलुचिस्तानचा शासक मीर नाझीरखान नुरी याच्याकडे गुलाम म्हणून विकलं. त्यामुळे या मराठ्यांना नाव पडलं ‘बुग्ती मराठा’. पानिपतचं तिसरं युद्ध ते ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं अंतिम पर्व अशा व्यापक कालपटाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या कादंबरीत परभूमीत गेलेल्या या मराठी माणसांनी सोसलेल्या हालअपेष्टा, गुलामगिरीचं जिणं, उपसलेले कष्ट यांचा शोकांतिक संघर्ष मांडला आहे. 

Rohan Prakashan | Marathi |

View full details