1
/
of
0
Akshargranth
Bharatatil Pramukh Bauddha WarsaSthale – भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे
Bharatatil Pramukh Bauddha WarsaSthale – भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे
Regular price
Rs. 399.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 399.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Bharatatil Pramukh Bauddha WarsaSthale by Dhammapal Mashalkar – भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे
बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला. सिद्धार्थ गौतम यांच्या जन्मापासून ते तथागत सम्यक संबोधी यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतच्या काळात तथागतांनी निवडलेली स्थळे सर्व बौद्ध अनुयायांसाठी महत्त्वाची आहेत. बौद्ध काळात ही सर्व स्थळे कशी होती आणि आज ती कशी आहेत? बौद्ध तत्त्वज्ञान आणि धम्माचा वारसा व समृद्धी जतन करणारी ही स्थळे बौद्धांसाठी तीर्थक्षेत्रे आहेत. डॉ. धम्मपाल माशळकर यांनी लिहिलेल्या 'भारतातिल प्रमुख बौद्ध इतिहासस्थळे' या पुस्तकात कपिलवस्तू, सारनाथ, बोधगया, वैशाली, लुंबिनी, श्रावस्ती, कुशीनगर यांसारख्या आधुनिक बौद्ध तीर्थक्षेत्रांचा सविस्तर आढावा दिला आहे.
Merven Technologies |