1
/
of
1
Akshargranth
Bhashayan By Balaji Madan Ingale भाषायण
Bhashayan By Balaji Madan Ingale भाषायण
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भाषा शिक्षणात माषेचा वापर करता येणे ही सगळ्यांत महत्त्वाची बाब असते. तो वापर जितका विविधांगी असेल, तितकी आपली भाषा समृद्ध होत जाते. तो वापर प्रत्यक्ष जीवनाशी जितका जोडलेला असेल, तितका अर्थपूर्ण होत जातो. हे सहजतेने कसे साध्य करायचे, ते बालाजी मदन इंगळे यांनी त्यांच्या 'भाषायण मुलांच्या प्रगतीचं टॉनिक' या पुस्तकात उलगडून दाखवले आहे. या पुस्तकातील निवेदनाची भाषा मुलांशी सहज गप्पा माराव्यात, अशी सरळ सोपी आहे. एकट्याने, मित्रांच्या मदतीने, वर्गात किंवा शाळेत उपक्रम कसे पार पाडावे, हे मुलांना तर त्यातून समजेलच, पण शिक्षकांनाही तपशीलवार नियोजन करताना ते उपयोगी पडेल. मुलाखत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या मोठ्या माणसांनाही त्यातील 'टिप्स' उपयोगी पडतील.
Share
