{"product_id":"bibliophile-बिब्लिओफाईल","title":"Bibliophile - बिब्लिओफाईल","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBibliophile by Ganesh Matkari - बिब्लिओफाईल - लेखक :  गणेश मतकरी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eएकोणिसाव्या शतकातले प्रख्यात विचारवंत लोकहितवादी यांनी लिहून ठेवलंय, की \"सध्या समाजात नुसती पुस्तकं जमा करून संग्रही ठेवणाऱ्या माणसाला विद्वान समजलं जातं, पण विद्वत्ता येण्यासाठी ती वाचावीही लागतात ही गोष्ट ते विसरलेले दिसतात.\" 'बिब्लिओफाइल' या पुस्तकाचा लेखक हा पुस्तकांचा संग्रह तर करतोच, पण ती वाचतोही, आणि त्यांच्याविषयी वाचकांशी संवादही साधतो.  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53556511244567,"sku":null,"price":590.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-21023044.png?v=1781987489","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/bibliophile-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b2","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}