Akshargranth
Bincheharyachi Mansa by Atul Kulkarni बिनचेहऱ्याची माणसं - अतुल कुलकर्णी
Bincheharyachi Mansa by Atul Kulkarni बिनचेहऱ्याची माणसं - अतुल कुलकर्णी
Couldn't load pickup availability
Bincheharyachi Mansa by Atul Kulkarni बिनचेहऱ्याची माणसं - अतुल कुलकर्णी
हाडाच्या पत्रकाराला ओढ असते, ती एखाद्या घटनेमागे वास्तव शोधण्याची बातमीमागची बातमी शोधण्याची तशीच प्रत्येक चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याची. अतुल कुलकर्णी यांनी याच ओढीतून हे पुस्तक लिहिले आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने वाचकांसमोर सादर केले आहे. ही बिनचेहऱ्याची माणसे म्हणजे मुंबईतला सामान्य माणूस.
हे सगळेजण काहीतरी करण्याची, काहीतरी बनण्याची जिद्द बाळगून मुंबईत आले आहेत. त्यांची कौटुंबिक, आर्थिक स्थितीही वेगळी आहे. प्रत्येकाची व्यथा वेगळी आहे कोणी वडील आहे , तर कुणी ज्येष्ठ नागरिक आहे, तर कुणी तरुण जोडपे आहे.असे मुंबईचे प्रातिनिधिक दर्शन घडतानाच मुंबईतील सामाजिक स्थितीही त्यातून समोर येते. हे जसे शब्दांमधून येते, तसेच प्रकाश बाल जोशी यांच्या चित्रांमधून आणि अच्चुत पाळाव यांच्या अक्षरलेखनामधुन.
Atul Kulkarni | Bookganga Publication | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 128 |
Share
