{"product_id":"cafe-oshiyana-by-vikram-bhagwat","title":"Cafe Oshiyana By Vikram Bhagwat कॅफे ओशियाना - विक्रम भागवत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएक इराणी कॅफे ! तिथली ज्यूकबॉक्स आणि तिथे भेटलेले 'तो' आणि 'ती' यांचा एकमेकांपर्यंतचा प्रवास म्हणजे कादंबरी 'कॅफे ओशियाना'. ओशियाना असा शब्द अस्तित्वात नाही, तरीही तोच शब्द बोर्डवर हवा असा अट्टाहास असलेली खुर्शीद ही त्या दोघांमधील एक महत्त्वाची मध्यस्थ. एक क्लासिक जुनी ज्यूकबॉक्स होती. संध्याकाळी ती रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघायची. तिचे तसे दिसणे हेच खूप रोमँटिक होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602743488791,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-01223244.png?v=1775061055","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/cafe-oshiyana-by-vikram-bhagwat","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}