Skip to product information
1 of 1

Akshargranth

Chakachak Champu by Rajiv Tambe चकाचक चंपू आणि इतर कथा

Chakachak Champu by Rajiv Tambe चकाचक चंपू आणि इतर कथा

Regular price Rs. 265.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 265.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

चकाचक चंपू आणि इतर कथा by Rajiv Tambe, Mehta Publishing House, New Arrival book

समुद्राच्या किनार्यावरची गोगलगायीने केला बसप्रवास. गोगलगायीने पाहिल्या उंच उंच इमारती आणि माणसांची-गाड्यांची गर्दी. बसप्रवासात तिला भेटला एक उंदीर...टिंबी कासवी आली रोहनच्या घरात आणि मग काय विचारता, घरात जणू चैतन्यच आलं. मग टिंबी बाबांना औषधांची आठवण करायला लागली, आईला स्वयंपाकघरात मदत करायला लागली, रोहनचे मोजे शोधून देऊ लागली आणि नीनाला अभ्यासात मदत करायला लागली... सुट्टीत मामाच्या गावी गेलेल्या साराला लागला चंपू वासराचा लळा. चंपूला मग साराने ‘ब्रश’ करायला शिकवलं, अंघोळ करायला शिकवलं, अगदी बोलायलाही शिकवलं...कथा सजल्यात चित्रांनी सुंदर... बालदोस्तांना नक्कीच आवडेल प्राण्यांच्या भावविश्वाची ही अनोखी सफर.

Rajiv Tambe | Mehta Publishing House | New Edition | Marathi | Paperback | 96 |

View full details