{"product_id":"chandravati-ramayan-चंद्रावती-रामायण","title":"Chandravati Ramayan | चंद्रावती रामायण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eChandravati Ramayan by Dr. Madhavi Bhat\u003c\/strong\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपूर्व बंगालमधील सोळाव्या शतकातील कवयित्री चंद्रावती. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलोकसारणीनं तिनं रचलेली काव्यं उत्तरकालीन बंगाली संशोधकांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरिश्रमपूर्वक अभ्यासली आणि जगासमोर आणली. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआता डॉ. माधवी भट यांनी त्या कवयित्रीचा परिचय \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमग्रतेनं मराठी जगाला करून दिला आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयात चंद्रावतीच्या रचनांचा उत्तम अनुवाद तर वाचकांसमोर येतोच, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशिवाय बंगाली लोकपरंपरेतले अतिशय गोड असे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगीतरचनेचे प्रकारही परिचयाचे होतात. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eचंद्रावतीचं रामायण हे खरं तर 'सीतायन' आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपूर्व बंगालच्या मातीतून वर आलेल्या तिच्या काव्यात तिथल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलोकगीतांचा दरवळ तर आहेच, पण शतकांच्या स्त्रीमनाचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअतिशय उत्कट असा आविष्कारही आहे. रामायणाचं स्त्रीदृष्टीनं \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेलेलं हे पुर्नवाचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएका अल्पपरिचित पण सशक्त अशा भारतीय कवयित्रीची \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वांगीण ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिल्याबद्दल \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. माधवी भट यांना मनःपूर्वक धन्यवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53529389924631,"sku":null,"price":480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/akshargranth.in\/products\/chandravati-ramayan-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}