{"product_id":"chauthe-pitak-by-yashwant-manohar","title":"Chauthe Pitak By Yashwant Manohar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचौथे पिटक । यशवंत मनोहर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशवंत मनोहर यांचे ‘चौथे पिटक’ हे पुस्तक मानवत्वाची पायमल्ली करणारे दुनियेतील सर्व कुविचार आणि कुतत्त्वज्ञाने नाकारते आणि सर्वांनाच समान मानवी प्रतिष्ठा देणाऱ्या सभ्य विचारांचा आणि तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभेदभावाला आणि अन्यायाला पावित्र्य देऊन त्यांची चिरंतन म्हणून जाहिरात करणारे सर्वच जीवनद्रोही आविष्कार मानवता, तत्त्वज्ञान आणि संस्कृती हे शब्दही उच्चारण्याची लायकी गमावून बसलेले असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘चौथे पिटक’ या पुस्तकात मूलतत्त्वी व्यवस्था पूर्णत: बदलून टाकणारे पायाभूत महाकथन आहे. हे महाकथन एकूणच मानवी मनांच्याही, जीवनाच्याही आणि तत्त्वज्ञानांच्याही विरचनेची आणि निरंतर पुनर्रचनेचीही निर्णायक गरज सांगत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67765216149783,"sku":null,"price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Chauthe_Pitak_By_Yashwant_Manohar.png?v=1791974988","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/chauthe-pitak-by-yashwant-manohar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}