{"product_id":"chhatrapati-shivaji-aani-tyanche-swarajya-dhoran-छत्रपती-शिवाजी-आणि-त्यांचे-स्वराज्य-धोरण","title":"Chhatrapati Shivaji Aani Tyanche Swarajya Dhoran | छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eChhatrapati Shivaji Aani Tyanche Swarajya Dhoran by Arun Ingole\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक महाराजांचे चरित्र नाही, ना त्यांचा विस्तृत इतिहास. त्यांच्या जीवनातील प्रत्येक महत्वपूर्ण घटनेत (लढाई, मोहीम, राजकारण वगैरे) मोठी सुसूत्रता होती. त्यांना विजय 'मिळाले' नव्हते; त्यांनी ते मिळविले होते. या प्रत्येक कार्यामागे मोठे नियोजन होते. स्वराज्यातील प्रजा सुखी व सुरक्षित झाली ती केवळ त्या भागातील सुलतानी सत्ता निघून गेली या एकमेव कारणास्तव नव्हे; त्याव्यतिरिक्त महाराजांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत लागू केलेली 'धोरणे' हे एक मोठे कारण होते. \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53529160155415,"sku":null,"price":480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/akshargranth.in\/products\/chhatrapati-shivaji-aani-tyanche-swarajya-dhoran-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a3","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}