Skip to product information
1 of 1

Akshargranth

Chori चोरी - मधु मंगेश कर्णिक

Chori चोरी - मधु मंगेश कर्णिक

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 70.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Choti by Madhu Mangesh Karnik चोरी मधु मंगेश कर्णिक |

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

गोपू चालत चालत खूप लांबवर आला. तेथे अद्याप न कापलेले एक शेत  उभे होते. भाताच्या ओंब्यानी गच्च भरलेले, वाऱ्यावर डुलणारे आणि त्यावर पोपटांचे थवे भरारत होते. लांब शेपट्यांचे हिरवेगार पोपट पलीकडच्या झाडीतून बाणासारखे धावत येत आणि त्या शेताला भिडत. चोचीत एकेक ओंबी पकडून पुन्हा माघारी जात. 

Madhu Mangesh Karnik | Jyotsna Prakashan |

View full details