{"product_id":"don-divasanche-kashamir-दोन-दिवसांचे-काश्मीर","title":"Don Divasanche Kashamir दोन दिवसांचे काश्मीर","description":"\u003cp\u003eDon Divasanche Kashamir दोन दिवसांचे काश्मीर by Manohar Bhole\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"wb-single-img-cnt\"\u003e\u003cspan\u003e…… यानंतर आम्ही खोलीतील सर्व लाईट बंद केले. सगळेजण जागा उपलब्ध होईल तेथे झोपलो. काही झाले तरी दार उघड चे नाही, अशी खूणगाठ आम्ही मनाशी बांधून घेतली. आमच्यात आता निरव शांतता पसरली. विचारांच्या कल्लोळात आम्हाला आणि भीतीच्या सावटाखाली लेकरांना झोप लागत असताना रात्रीला साधारणतः एक वाजण्याच्या सुमारास कोणीतरी आमचे दार वाजवीत होते…. “टकटक. टकट” “टक टक, टक टक्क..” आम्ही सगळे एकदमच सजग झालो. घाबरलोही. स्वतःला सावरत उठून बसलो. एवढ्यात दारावर परत टक टक झाले…..\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52445176496407,"sku":null,"price":155.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-13071219.png?v=1773364308","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/don-divasanche-kashamir-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}