Akshargranth
Drashta by Veena Gavankar द्रष्टा - वीणा गवाणकर
Drashta by Veena Gavankar द्रष्टा - वीणा गवाणकर
Couldn't load pickup availability
प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु
द्रष्टा - वीणा गवाणकर
दिसणाऱ्या गोष्टी बघायला शिकवणारा...
विवेकाची साथ कधीही न सोडणारा...
साधेपणाचा निस्सीम पुरस्कर्ता...
मानवतेच्या एकात्मतेचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उद्गाता...
मृत्यूलाही सजग मनानं अनुभवणारा...
निसर्गपूजक हेन्री डेव्हिड थोरो याची चरितकहाणी...
🌿
पुस्तकाच्या दृश्यरूपाविषयी आणि प्रकाशनपूर्व नोंदणीविषयी थोडे :
'द्रष्टा' हे पुस्तक हार्डकव्हर आणि पेपरबॅक अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असेल. प्रकाशनपूर्व नोंदणी झालेल्या सर्व प्रतींवर लेखिकेची स्वाक्षरी असेल. पुस्तकाची हार्डकव्हर आवृत्ती फक्त प्रकाशनपूर्व नोंदणीमध्येच आणि वॉल्डन पब्लिकेशनकडेच उपलब्ध असेल. पुस्तकाची पेपरबॅक आवृत्ती प्रकाशनपूर्व नोंदणी आणि नंतरही सर्वत्र उपलब्ध
पेपरबॅक प्रत : मूळ किंमत : 400
सवलत मूल्य : 360 /- रुपयांत घरपोच.
9923476780 या मोबाईल नंबरवर रक्कम जमा करून आपली प्रत नोंदवता येईल.
🌿
Share
