Skip to product information
1 of 1

Akshargranth

Durga Bhagvat Vyakti Vichar Ani Karya दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य

Durga Bhagvat Vyakti Vichar Ani Karya दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा
Durga Bhagvat Vyakti Vichar Ani Karya - दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य by Aruna Dhere | मराठी साहित्यविश्‍वात दुर्गाबाई भागवत यांना मानाचे स्थान आहे. ललित गद्य, लोकसाहित्यविषयक लेखन, महाभारतविषयक विचार, बौद्ध साहित्य, अनुवादित साहित्य असे विविधांगी लेखन त्यांनी केले. संस्कृत, पाली व इंग्रजी भाषांतही त्यांनी लिखाण केले. एखाद्या विषयाचा अभ्यास करताना त्या त्याचा मुळापासून शेवटापर्यंत विचार करीत. त्यांच्या अभ्यासाला अनुभव, कृती यांची जोड व सामाजिक भानही असे. म्हणूनच त्यातून निर्माण होणारे साहित्य हे कसदार असे.

विचारस्वातंत्र्य जपणे, निर्भयता या गुणांमुळे ‘रणरागिणी’ अशी प्रतिमा शोभून दिसणार्‍या दुर्गाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या चर्चासत्रात अनेक वक्त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. त्यातील विचार ‘दुर्गा भागवत- व्यक्ती, विचार आणि कार्य’ यामध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहेत. एका सर्जनशील, व्यासंगी व्यक्तिमत्त्वाच्या लेखनकार्याचा आढावा यात आहे. याचे संपादन अरुणा ढेरे यांनी केले आहे.

Aruna Dhere | Padmagandha Prakashan |

View full details