{"product_id":"eka-janglachi-gosht-by-amit-dilip-baviskar","title":"Eka Janglachi Gosht By Amit Dilip Baviskar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eएका जंगलाची गोष्ट । अमित दिलीप बाविस्कर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुण्या एका जंगलाची वाचा एक गोष्ट होता\u003cbr\u003eएक मिकू आणि खूप सारे मित्र\u003cbr\u003eजंगल होतं खूप सुंदर, घनदाट भरलेलं\u003cbr\u003eणसाच्या त्रासाने फार फार वैतागलेलं\u003cbr\u003eशिकार आणि फिरायला माणूस आत येत होता\u003cbr\u003eजंगलतोड करून मात्र घर त्यांचं बळकावत होता\u003cbr\u003eराजा हरले मंत्री हरले, काय करावं कळत नव्हतं\u003cbr\u003eमिकू आणि मित्रांचं उपाय शोधूच ठरलं होतं\u003cbr\u003eशोधता शोधता एके दिवशी फुई भेटला मिकूला\u003cbr\u003eआकाशातल्या दुनियेची गंमत कळली सगळ्यांना\u003cbr\u003eमग ठरलं आकाशी जायचं वेगळं घर वेगळा ग्रह\u003cbr\u003eत्यावरच राहायचं\u003cbr\u003eसुरू झाले प्रयत्न तिथवर जायचे कुणी हो कुणी\u003cbr\u003eनाही शेवटी ठरले एकदाचे\u003cbr\u003eअशी ही गोष्ट मिकू आणि मित्रांची कोण जाणार\u003cbr\u003eकोण राहणार गंमत अशी जंगलातली…\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67765145633047,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Eka_Janglachi_Gosht_Amit_Dilip_Baviskar.png?v=1791973248","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/eka-janglachi-gosht-by-amit-dilip-baviskar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}