{"product_id":"eka-punrjanmachi-katha-एका-पुनर्जन्माची-कथा","title":"Eka Punrjanmachi Katha - एका पुनर्जन्माची कथा","description":"\u003cp\u003eडॉ. मनोज भाटवडेकर यांनी सांगितलेली एका डॉक्टरचीच ही एक कहाणी आहे. इतरांना आजारातून बरे करणाऱ्या आणि जगण्याची उभारी देणाऱ्या डॉक्टरलाच एक दुर्धर रोगाने त्रासले, तर काय होईल....या कहाणीतील डॉक्टरला अशाच एका दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. वैद्यकीय उपचारांना काही फारसं यश येत नाही. मनही खचल आहे;पण चारही बाजूंनी आलेल्या संकटातून एक मार्ग समोर येतो. जादू झाल्यासारखा तो आजारातून बरा होतो. खर तर चमत्कार झाल्यासारखा त्याचा पुनर्जन्मच होतो. एक वेगळं आयुष्य सुरु होतं.या प्रवासाचीच ही कहाणी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53466609746199,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/rn-image_picker_lib_temp_7467bc37-784d-4302-85d2-479f6800eab1.jpg?v=1780460363","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/eka-punrjanmachi-katha-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}