Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ekticha Safarnama एकटीचा सफरनामा by Radha Mangeshkar राधा मंगेशकर

Ekticha Safarnama एकटीचा सफरनामा by Radha Mangeshkar राधा मंगेशकर

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 249.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Category
Add to wishlist Remove from wishlist

Ekticha Safarnama by Radha Mangeshkar एकटीचा सफरनामा - राधा मंगेशकर

डॉ राधा मंगेशकर...

एक वलयांकित नाव आणि व्यक्तिमत्त्व.

जगप्रसिद्ध मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या लेखिकेने संगीताच्या व्यासंगाबरोबरच भ्रमंतीचा छंदही जोपासला. काही दिवस प्रवास केला नाही तर आपण अस्वस्थ होतोय, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हापासूनच त्यांचा एक स्वतंत्र, स्वतःसाठीचा, स्वतः केलेल्या एकल भ्रमंतीचा म्हणजेच सोलो ट्रॅव्हलिंगचा सफरनामा चालू झाला. प्रवासाच्या या छंदातूनच लेखिकेने जग पालथे घातले. नवे अनुभव, नवी माहिती, विविध संस्कृती, निसर्ग, खाद्यपरंपरा, लोकजीवन या सगळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे जिवंत, रसरशीत, आशयघन पुस्तक त्यातूनच जन्माला आले.

हे पुस्तक म्हणजेच....

एकटीचा सफरनामा

Radha Mangeshkar | BookGanga Publications | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 116 |

View full details