{"product_id":"elon-musk-marathi-एलॉन-मस्क-by-randy-kirk-suniti-kane-रँडी-कर्क-सुनिती-काणे","title":"Elon Musk Marathi एलॉन मस्क By Randy Kirk Suniti Kane रँडी कर्क सुनिती काणे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएलॉन मस्क कोणत्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाही?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएलॉन मस्कनं 'झिप टू.कॉम' ही कंपनी शून्यातून उभी केली आणि तीन वर्षांमध्ये बावीस मिलियन (दोन कोटी तीस लक्ष) डॉलर्सचा पगार मिळवला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर मस्कनं शून्यातून ‘एक्स.कॉम' ही कंपनी उभारली आणि त्यातून चार वर्षांत १६० मिलियन (सोळा कोटी) डॉलर्स मिळवले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर त्यानं स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यातून त्याच्या नावे तीस बिलियन (वीस अब्ज) डॉलर्सची संपत्ती जमा झाली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53603170615575,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-01220106.png?v=1782921423","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/elon-musk-marathi-%e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95-by-randy-kirk-suniti-kane-%e0%a4%b0%e0%a4%81%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}