Akshargranth
Eran Ek Sanskrutik Warsa by Anurag Vaidya एरण एक सांस्कृतिक वारसा
Eran Ek Sanskrutik Warsa by Anurag Vaidya एरण एक सांस्कृतिक वारसा
Couldn't load pickup availability
Eran Ek Sanskrutik Warsa एरण एक सांस्कृतिक वारसा by Anurag Vaidya
मध्य प्रदेशातील एरण या प्राचीन शहराला खूप मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा वारसा लाभलेला आहे. एरणमध्ये नवपाषाणयुग, कायथा आणि ताम्रपाषाण, हडप्पा संस्कृती, मौर्य, शुंग, सातवाहन, शक, नाग, गुप्त, हूण, गुर्जर-प्रतिहार, परमार, चंदेल, कलचुरी यांचे पुरावे सापडतात.
ताम्रपाषाण युगापासून महत्व प्राप्त झालेले एरण हे शहर गुप्त घराण्याच्या सुवर्णकाळात राजेशाही केंद्र होते. एरणमध्ये गुप्त काळामध्ये घडवलेली अत्यंत मोठी विष्णूची मूर्ती, वराह मूर्ती आणि गरुडस्तंभ आहेत. एरण गावात समुद्रगुप्ताची प्रशस्ती सापडली होती. असे हे या प्राचीन शहराचे वर्णन करणाऱ्या एरण एक सांस्कृतिक वारसा या मूळ हिंदी पुस्तकाचे डॉ. मोहनलाल चढार हे लेखक असून याचा मराठी अनुवाद अनुराग वैद्य यांनी केलेला आहे.
Share
