1
/
of
1
Akshargranth
Free Foll by Ganesh Matkari फ्री फॉल
Free Foll by Ganesh Matkari फ्री फॉल
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पुस्तकाचे नाव - फ्री फॉल लेखकाचे नाव - गणेश मतकरी मूल्य- 350/-| गणेशची कथा वास्तववादी, आधुनिकोत्तर, महानगरी अशा कोणत्याही एका डब्यात बंद करता येत नाही, हे तिचं महत्वाचं वैशिष्ट्य. या कथेत आशयाच्या अनुषंगाने काही सामाजिक मुद्दे येत असले तरी ही कथा हल्ली प्रतिष्ठित असलेल्या सामाजिक वास्तववादापासून दूर आहे. तिला कल्पनाशीलतेचं वावडं नाही. पण मानवी आयुष्य आणि त्याच्यावर परिणाम करणारे विविध घटक या कथांच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथांचे ताणेबाणे अशा घटकांच्या ताणातून आणि सैलावण्यातून विणले गेले आहेत. या कथांना महानगरी जाणीवेच्या कथा असं चलनी विशेषण सहज लावता येईल.
Ganesh MatkariMajestic Publishing House2023MarathiPaperback
Share
