{"product_id":"gandhi-गांधी-राजकारण-आणि-सांप्रदायिकता-by-piyush-babele","title":"Gandhi |  गांधी : राजकारण आणि सांप्रदायिकता by Piyush Babele","description":"\u003cp data-pm-slice=\"1 1 []\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eगांधी : राजकारण आणि सांप्रदायिकता\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक गांधीजींच्या जगण्यातून, त्यांच्या कृतीतून आणि त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांतून धर्माविषयीचे त्यांचे विचार आणि सांप्रदायिकतेविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाची तथ्याधारित कहाणी सांगते. सांप्रदायिकतेविरुद्धचा त्यांचा संघर्ष अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण परकीय सम्राज्यवादाचा त्यांनी हयातीतच पराभव केला; मात्र भारताच्या अंतःकरणात रुजलेली सांप्रदायिकता शेवटी त्यांचे प्राण घेऊनच शांत झाली. हिंदू-मुस्लिम दंगली आणि भारताच्या फाळणीसाठी ज्या सांप्रदायिक शक्ती जबाबदार आहेत, त्या आपल्या पापांचे खापर गांधीजींच्या माथी फोडण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत, हा विरोधाभासही हे पुस्तक स्पष्टपणे समोर आणते. या शक्ती आजही देशात प्रभावशाली आहेत आणि त्यांचा सामना करणे आवश्यक आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67805707534615,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Gandhi_by_Piyush_Babele.png?v=1792135480","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/gandhi-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-by-piyush-babele","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}