Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ghazal Darpan - ग़ज़ल दर्पण by Dr. Vinay Waikar

Ghazal Darpan - ग़ज़ल दर्पण by Dr. Vinay Waikar

Regular price Rs. 540.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 540.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

गजल दर्पण हे डॉक्टारांचे दुसरे पुस्तक. या आधीचा, डॉ. जयंत साने सोबत तयार केलेला, उर्दू-हिंदी-मराठी-इंग्रजी शब्दकोश आईना-ए-गजल, प्रकाशित झाला आहे. युद्धकथांवर आधारित लघुकथांचा एक संग्रह ‘रत्नागिरी’, नुकताच प्रसिद्ध झाला आहे. रत्नागिरीतील कथांचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

व्यवसायाने अॅसनेस्थेटिस्ट असणारे डॉ. वाईकर १० वर्षे सैन्यात होते. १९६५ आणि ७१ च्या युद्धात ते आयडावर होते. १९७४ साली सैन्यातून स्वेच्छेने निवृत्त झाल्यावर त्यांनी नागपुरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

BookGanga Publications |

View full details