{"product_id":"ghazal-darpan-ग़ज़ल-दर्पण-by-dr-vinay-waikar","title":"Ghazal Darpan - ग़ज़ल दर्पण by Dr. Vinay Waikar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगजल दर्पण हे डॉक्टारांचे दुसरे पुस्तक. या आधीचा, डॉ. जयंत साने सोबत तयार केलेला, उर्दू-हिंदी-मराठी-इंग्रजी शब्दकोश आईना-ए-गजल, प्रकाशित झाला आहे. युद्धकथांवर आधारित लघुकथांचा एक संग्रह ‘रत्नागिरी’, नुकताच प्रसिद्ध झाला आहे. रत्नागिरीतील कथांचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यवसायाने अॅसनेस्थेटिस्ट असणारे डॉ. वाईकर १० वर्षे सैन्यात होते. १९६५ आणि ७१ च्या युद्धात ते आयडावर होते. १९७४ साली सैन्यातून स्वेच्छेने निवृत्त झाल्यावर त्यांनी नागपुरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543248761111,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-24214542.png?v=1774367046","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/ghazal-darpan-%e0%a4%97%e0%a4%bc%e0%a4%9c%e0%a4%bc%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a3-by-dr-vinay-waikar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}