1
/
of
0
Akshargranth
Gosht Tyanchi Aika | गोष्ट त्यांची ऐका
Gosht Tyanchi Aika | गोष्ट त्यांची ऐका
Regular price
Rs. 165.00
Regular price
Rs. 190.00
Sale price
Rs. 165.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gosht Tyanchi Aika by Varsha Gajendragadkar
गोष्ट त्यांची ऐका.. हे पुस्तक म्हणजे बालकुमारांना डोळ्यासमोर ठेवून केलेला एक वेगळा प्रयोग आहे. बीजसंवर्धन हे एकच सूत्र घेऊन, केलेल्या या पद्यरचना मुलांना सजीव सृष्टीचं रहस्य सांगणाऱ्या आणि 'सृष्टी राखायची तर मुळात बीज राखायला हवं', हा संदेश रसाळ पद्धतीनं देणाऱ्या आहेत.
Abhijit Prakashan |