1
/
of
1
Akshargranth
Granthanchiya Dwari by Atul Deulgaonkar ग्रंथांचिया द्वारी
Granthanchiya Dwari by Atul Deulgaonkar ग्रंथांचिया द्वारी
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ग्रंथांचिया द्वारी Granthanchiya Dwari by Atul Deulgaonkar
जगात कोणी उपाशी राहू नये, वंचित उपेक्षित राहू नये, सर्वांना समान संधी असावी, धर्म वंश जात या आधारांवर दुजाभाव नष्ट व्हावा, पूर्वापार द्वेश तिरस्काराला तिलांजली मिळावी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज निर्माण व्हावा, हे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. लोकांच्या भल्यासाठी लोकशाही, साम्यवाद अशा ज्या ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या, त्यांनी लोकांचे खरोखरच भले केले का? सभ्यता व सुसंस्कृतता या दिखाऊ गोष्टी आहेत का? प्रगती विकास या निव्वळ वल्गना आहेत, कारण त्याचा पाया विध्वंस आणि विनासाचा आहे. विषमतेचे दाट जंगल आपल्याभोवती पसरले आहे.
Atul DeulgaonkarVishwakarma Publications
Share
