Skip to product information
1 of 1

Akshargranth

Hariyanache Rod Maratha - हरियाणाचे रोड मराठा

Hariyanache Rod Maratha - हरियाणाचे रोड मराठा

Regular price Rs. 295.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 295.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Haryanache Rod Maratha हरियाणाचे रोड मराठा by Nandkumar Yewale | नंदकुमार येवले | ऐतिहासिक | कादंबरी | Panipat | पानिपत |

पानिपत युद्धानंतर युद्धकैदी झालेल्या मराठ्यांच्या जीवनसंघर्षाची चित्तरकथा

रोड मराठ्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, प्रचंड कष्ट, गुलामासारखं त्यांचं जिणं याचं चित्रण या कादंबरीत लेखकाने प्रभावीपणे केलं आहे. तसंच स्वातंत्र्योत्तर काळात रोड मराठा समाजाने साधलेल्या विकासाचे चित्रणही मनोवेधकपणे रंगवलं आहे. आजही काही मराठी चालीरीती, परंपरा ते कशा पाळतात याचं रोचक वर्णन कादंबरीत वाचायला मिळतं.

Rohan Prakashan | Marathi |

View full details